TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 28 जुलै ते शनिवार 3 ऑगस्ट 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये आतापर्यंत जे कष्ट घ्यावे लागत होते ते कष्ट आता कमी होतील. आपला उत्साह व उमेद विशेष असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडणार आहात. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल. प्रवास सुखकर होतील. नोकरीत सावधपणे काम करा. धंद्यात लाभ होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत दबाव राहील.

वृषभ : व्यवसायात प्रगती राहील. मात्र धावपळही तेवढीच होईल. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिक बचत करा.मानसिक अस्वस्थता राहील. धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवासामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. वाढीव कामे करावी लागल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवास नकोत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मिथुन : व्यवसायात आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी कामाची नियमावली ठरवावी लागेल. तुम्हाला आज विविध लाभ होणार आहेत. काहींची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. प्रवास सुखकर होतील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काही चुकीमुळे तुमच्या बॉसचा ओरडा पडू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा.प्रियजनांसमवेत आज आपण आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवीन परिचयात कोणतीही घाई नको. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत उत्साह – आत्मविश्वास वाढेल, कठीण कामे करून घ्या.

कर्क : व्यवसायात गुंतवणूक करताना आगामी काळाचा विचार करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा शुभारंभ करावा लागेल. आर्थिक बाबतीत नियोजन करा. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. आपली कामे आपण प्राधान्याने पूर्ण करू शकणार आहात. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्य उत्तम राहील.आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. धंद्यात अरेरावी नको. लाभ वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील कठीण कामे करा, नवीन ओळख फायद्याची ठरेल.

सिंह : आतापर्यंत ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत होता आणि ते काम होत नव्हते ते काम सध्या पूर्णत्वाच्या मार्गाला असेल. व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नये. राग बाजूला ठेवून कोणतंही काम करा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपण आपली अनेक कामे मार्गी लावणार आहात. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात जम बसेल, नवा उद्योग समोर येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत जम बसवा.

कन्या : नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकबाबतीत समाधानी वृत्ती राहील. राजकीय क्षेत्रात सुलभ गोष्टी घडतील. मानसिक अस्वस्थता राहील. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका. आपण प्रवास करण्याचे टाळावे तसेच वाहने चालविताना सावकाश चालवावीत. धंद्यात नियम मोडू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नम्रता ठेवल्यास लोकप्रियता मिळेल. नवीन परिचय होतील.

तुळ : कोणत्याही कामाचे वेळापत्रक तयार केल्याशिवाय कामाला सुरुवात करू नका, त्यामुळे नुकसान होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. काल जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता संपेल. काहींना आर्थिक लाभ होतील. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणार आहे. धंद्यातील चर्चा सौम्य भाषेत करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत परखड मतप्रदर्शन करताना विचार करा. वरिष्ठांचे सहकार्य राहील.

वृश्चिक : कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. वादविवाद टाळा, त्यामुळे त्रास होणार नाही. इतरांपेक्षा हा त्रास तुम्हाला जास्ती होईल. अनावश्यक व जास्तीची कामे करावी लागणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे. राग बाजूला ठेवून कोणतंही काम करा. या आठवड्यात प्रियकरासोबत मतभेद होऊ शकतात. आज आपण प्रवास करण्याचे टाळावे. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांना कमी समजू नका. वरिष्ठांचे सहाय्य मिळेल.

धनु : व्यवसायातून जास्त नफा मिळावा या नादात नको ते धाडस करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष घालावे. आर्थिक उधारी करणे टाळा.तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. नवीन कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या प्रियकराला भेटण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. प्रवासातून फायदा होईल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. नोकरीत नम्रता ठेवा, धंद्यास नवा पर्याय शोधाल. नवे काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत बेसावध राहू नका. चुकीचे वक्तव्य टाळा.

मकर : नोकरदार वर्गाला कामाचे नियोजन करताना वेळेचे भान ठेवा. खर्च जपून करा. मित्र परिवारांसोबत करमणूक होईल. संततीचे कोडकौतुक कराल. मानसिक प्रसन्नता राहील. तुमचे मन आज आनंदी व आशावादी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. जर तुम्ही कोणतंही काम करण्याचा विचार करत असाल तर ते अर्धवट मनाने करू नका. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांचा दबाव वाढेल. मनस्ताप होईल. कौटुंबिक प्रश्न किचकट वाटेल.

कुंभ : व्यवसायात लाभाचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्ग कामात व्यस्त राहील. आर्थिक सांगड घालणे आता अवघड होणार नाही. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना नातेवाइकांना भेटायला जावे लागणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आरोग्य उत्तम राहणार आहे. अनुकूलता लाभेल. नोकरीतील किचकट कामे पूर्ण करा. धंद्यात सहकार्य मिळाले तरी चिंता राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांची भेट घेता येईल.

मीन : चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होऊ शकतो. व्यवसायात अपेक्षेपेक्षा फायदा होईल. नोकरदार वर्गाला संधी प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी व आशावादी राहील. सौख्य व समाधान लाभणार आहे. आर्थिक कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. प्रवासात काही सुखकर अनुभव येणार आहेत. राग, अहंकार ठेवल्यास मनस्ताप वाढेल, वैर वाढेल, गैरसमज होईल. नोकरीत सतर्क रहा. वरिष्ठांची मर्जी राखा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Weekly Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
Next Post

पारोळा : ट्रक-पिकअपचा अपघात ; १ ठार, ३ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात प्रत्येक बुधवारी कडकडीत बंदचे आवाहन !

September 16, 2020

वरणगाव येथील हॉटेल चालकास मारहाणीचा निषेध !

September 26, 2021

कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देश

November 3, 2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 31 मे रोजी पंतप्रधान मोदी साधणार जिल्हा व राज्यस्तरावरील निवडक लाभार्थ्यांशी संवाद

May 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group