TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेथे नारीचा आदर होतो, तेथेच देवाची उपस्थिती असते : जनार्दन हरीजी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (वृत्तसंस्था) देशात सध्या महिलांवरील अन्याय अत्याचार सातत्याने वाढतच आहे. नुकतेच रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड तसेच हाथरस येथील प्रकरण हे मानवी जिवनाला काळीमा फासणारे आहे. अशा घटना घडू नये यासाठी कन्या पूजनाद्वारे मुलींबद्दल बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आपण बदलवू शकतो अशा कार्यक्रमा निमित्ताने त्याला आळा घालता येतो व घटना थांबवू शकतो. जेथे नारीचा आदर होतो तेथे देवाची उपस्थिती असते. तेथे लक्ष्मी सरस्वतीचा वास असतो, असे प्रतिपादन परम पूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.

नवरात्र उत्सव दरम्यान नवमीच्या दिवशी तब्बल ९० लहान कन्यांचा सन्मान सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वढोदा येथील निष्कलंक धाम मधील तुलसी भवनमध्ये करण्यात आला होता. महाराजांनी बाल कन्यांचे पाय धुऊन- पुसून त्यांना भेटवस्तू ( ऋतू पालकत्वाचे पुस्तक, हात रुमाल, मेहंदी कोन, कानातील, टॉप्स, बिंदी, चॉकलेट, मोत्याची माळ, गजरा, जेल पेन, शबनम, मास्क, यथाशक्ति दक्षिणा) देऊन पोटभर जेवण घातले. प्रत्यक्ष जगदंबेचे स्वरूप समजून त्यांचे हळद कुंकवाने पूजन केले. यावेळी त्या बालिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.यावेळी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी संजीव महाजन मिलिंद भिरुड, चतुर महाजन, हिरामण शेठ भिरुड, विलास चौधरी, बल्लू सेठ गॅरेज वाले भुसावळ यांचेसह मुखी परिवार व भक्तगण उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

२४ तासांत ५१ हजारापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचे अमळनेरात जाहिर कीर्तन

July 25, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

July 15, 2021

काय सांगता : पतीच्या मृत्यूनंतर ‘ती’ पडली भावाच्या प्रेमात ; कहाणी ऐकून तुम्ही लावाल डोक्याला हात !

March 5, 2022

मोहरम साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांनी निर्गमित केल्या मार्गदर्शक सुचना

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group