TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुंभची तुलना मरकजशी का नाही…..?

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2021
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) हरिद्वारच्या कुंभ मेळ्याने कोरोनाचा जणू स्फोटच घडून आणला आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविक, श्रद्धाळू पैकी काही आता कोरोना वाहक ठरू शकतात. देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना खरं तर या मेळ्यात कोरोना प्रोटोकॉलची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे करायला हवी होती, मात्र प्रत्यक्षात त्या प्रोटोकॉलची मनसोक्त टिंगल टवाळीच प्रत्यक्षात पहायला मिळाली.

प्राप्त माहितीनुसार मेळ्यात सहभागी झालेल्या पैकी १० ते १६ एप्रिल दरम्यान सुमारे ३५०० भाविक कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहेत, यात दोघे, तिघे प्रसिद्ध साधू, महंत असून एखाद, दुसऱ्या साधूचा मृत्यू देखील झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीसाठी कुणाला जबाबदार धरावे? तिकडे उत्तराखंडचे सरकार निर्लज्जपणे म्हणत आहे, की गंगेत स्नान केल्याने कोरोना संक्रमण होत नाही. तर दुसरीकडे कुंभची तुलना आता देशात गेल्या वर्षी दिल्लीच्या तब्लिगी जमातीच्या हजरत निजामुद्दीन मधील मरकजशी केली जात आहे. कोविड१९ महामारीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातचा मरकज कोरोना हॉट स्पॉट म्हणून समोर केला गेला. यातील काही लोक कोरोना संकर्मित आढळून आल्यामुळे त्यांना कोरोना बॉम्ब म्हणून घोषित केले गेले, या दरम्यान त्या जमातीच्या लोकांना लोकक्षोभ व बदनामी सहन करावी लागली. निजामुद्दीनच्या मरकजमध्ये तर काही हजारच भाविक सहभागी होते. मात्र हरिद्वारच्या कुंभमध्ये तर लाखोंच्या संख्येत भाविक सहभागी झालेत. त्यातील २००० लोक कोरोना संकर्मित मिळून आलेत, त्यानंतर ही मेळ्यात निर्बंध नाहीच. उलट मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत म्हणतात की, लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता असली तरी लोकांच्या धार्मिक आस्थेकडे कानाडोळा करता येत नाही.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

अन्य धर्मियांसाठी दुहेरी मापदंड कां?

रावत यांचं म्हणणं मान्य केलं तर निजामुद्दीनच्या मरकज मधील भाविकांच्या धार्मिक आस्थे बद्दल काय? त्यांची आस्था ही धार्मिक आस्था नाही का? सरकार हे सोयीस्करपणे विसरत आहे. खर तर आस्थेचा अधिकार कुण्या पक्षाच्या सरकारने नव्हे तर देशाच्या संविधानाने त्यांना दिला आहे. शिस्त, नियम पाळायचे ते फक्त मरकज वाले, गुरुद्वार, चर्च वाल्यानीच, हा दुहेरी मापदंड नव्हे का? सत्ताधारी भाजपने राजकारणापेक्षा माणुसकीचा विचार करावा, या घडीला त्याची जास्त गरज आहे.

कुंभच्या कारणामुळे जर करोनाचा विस्फोट झाला तर त्याची जबाबदारी कुणाची ? याच उत्तर देशाच्या जनतेला हवंय….!
सुरेश उज्जैनवाल, पत्रकार जळगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Next Post

खानदेशी कलाकार नाना माळी यांचे कोरोनाने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस पाटील संघटनेतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील यांचा सत्कार

July 25, 2021

शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण; गुंतवणूकदार धास्तावले

September 24, 2020

मेहरुण तलावात वृद्धेचा संशयास्पद मृत्यू

September 16, 2022

जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा !

November 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group