TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४० किमीच्या १७ रस्त्यांना मंजुरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ग्रामीण (Chalisgaon) रस्त्यांची संख्या देखील मोठी आहे मात्र गेली अनेक वर्ष मागणी करूनही सदर रस्त्यांची कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होत होती. राज्यात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार आल्यानंतर ग्रामीण भागासाठी महत्वाचे असणारे ग्रामविकास खाते हे नामदार गिरीषभाऊ महाजन (Girish  Mahajan) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात आल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी देखील ग्रामस्थांच्या रस्त्यांच्या समस्या ना.महाजन यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ‘संशोधन आणि विकास या हेड अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ४० किलोमीटरच्या १७ रस्त्यांना मंजुरी दिली आहे.

चाळीसगाव मतदारसंघात प्रथमच एकाचवेळी ४० किमीच्या रस्त्यांना मंजुरी दिल्याने एकप्रकारे चाळीसगाव वासियांना ना.गिरीषभाऊ महाजन यांनी विकासरुपी भेटच दिली आहे.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

ही आहेत कामांची वैशिष्टे !

सदर रस्त्यांचे काम अतिशय दर्जेदार स्वरूपाचे होणार असून गावांतर्गत कॉंक्रीट रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल व पाईप मोऱ्या, संरक्षक भिंती आदी कामांचा यात समावेश असणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ५ वर्ष देखभाल दुरुस्ती देखील सबंधित ठेकेदाराकडे असणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (संशोधन आणि विकास) अंतर्गत चाळीसगाव तालुक्यासाठी ४० किमीचे मंजूर रस्ते पुढीलप्रमाणे !

१ – तळोंदा प्रदे ते – पिंपळवाड निकुंभ (४.३० किमी)

२ – ब्राम्हणशेवगे ते हिरापूर (५ किमी)

३ – पिंपरखेड – शिवापूर रस्ता (१ किमी)

४ – पिंपळवाड निकुंभ ते माळशेवगे रस्ता (४ किमी)

५ – पिलखोड ते तामसवाडी रस्ता (१.५ किमी)

६ – वाकडी ते मुंदखेडा बू. व खु. रस्ता (३.५ किमी)

७ – खेर्डे फाटा ते खेर्डे- सोनगाव रस्ता (१.२० किमी)

८ – रामा २११- बोढरे रस्ता (२ किमी)

९ – हिंगोणे खु. ते तांदूळवाडी रस्ता (२ किमी)

१० – न्हावे वडाळा रस्ता ते ढोमणे गाव (१.५ किमी)

११ – लोंढे – विसापूर रस्ता (१ किमी)

१२ – रोकडे फाटा – रोकडे तांडा रस्ता (१ किमी)

१३ – खडकी बु. – तांबोळे खु. रस्ता (३ किमी)

१४ – रामा २११- जुनोणे रस्ता (३ किमी)

१५ – रामा २११ – वडगाव लांबे रस्ता (३ किमी)

१६ – हातले – हातले तांडा रस्ता (१ किमी)

१७ – रामा २११ – नवे दसेगांव रस्ता (२ किमी)

चाळीसगाव मतदारसंघासाठी ४० किमीचे रस्ते मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदींचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

Breaking News : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हद्दपार असलेला ‘लहाण्या’च्या सापळा रचून आवळल्या मुसक्या ; जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाची कारवाई !

October 1, 2024

खळबळजनक : पुण्यात तरुणाचा अर्धनग्न मृतदेह पोत्यात बांधून टाकला !

September 29, 2020

जामनेर-पाळधीजवळ भीषण अपघात ; तीन जण जागीच ठार !

July 12, 2021

बनावट दस्ताऐवज तयार करून पळासखेडे येथील संस्थेकडून फसवणूक

July 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group