TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे महिला आरोग्य संवर्धन अभियान उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2023
in आरोग्य, शिरपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून शहादे तालुक्यातील पिंगाणे गावात महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान राबविण्यात आले. यात आजी-माजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांनी पिंगाणे गावात एक सर्वेक्षण करून महिला आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेतल्या.

संबंधित महिला वर्गाशी पोहोचण्यासाठी त्यांनी एक प्रश्नावली तयार केली. यात प्रामुख्याने त्यांचे नाव, वय, वजन, उंची, विवाहित/अविवाहित, अपत्यांची संख्या, लग्न होऊन लोटलेला काळ, वार्षिक उत्पन्न, प्रथम मासिक धर्म येण्याचे वर्ष, यात नियमितता अनियमितता किती? वा सलग येणे, यादरम्यान होणारा त्रास, यासाठी दवाखान्यातून घेतलेले उपचार, मासिक धर्म बंद होण्याचे वर्ष, या नंतर उद्भवणार्‍या समस्या यासारखे प्रश्न विचारून त्यांच्या समस्यांचे शक्य तेवढे निराकरण करायचे प्रयत्न केले. सोबतच महिला वर्गाची संबंधित इतर माहितीही त्यांनी जाणून घेतली. पिंगाणे गावातून या अभियानाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. हे अभियान कु. ईशा बोरसे, कु. वर्षा पाटील, कु. रेणुका कुवर, कु. आराधना माळी, कु. गीतांजली गिरासे, कु. गायत्री गिरासे या आजी-माजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांनी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रो. डॉ. ए. एन. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, विद्यार्थी विकास सहाय्यक महिला अधिकारी प्रा. मालिनी अढाव यांच्या मार्गदर्शनात राबविले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी अजय भामरे यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठ कर्मचारी निवास स्थानकात धाडसी चोरी ; ४ लाखाचा ऐवज लंपास !

May 26, 2022

भाजपच्या प्रमुख नेत्याला प्रवेश देताय, शरद पवारांचे काही राजकीय गणितं असतीलच : संजय राऊत

October 22, 2020

जळगाव : दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या ; पालकांची सीआयडी चौकशीची मागणी !

December 1, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २४ ते ३० जुलै २०२३ !

July 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group