TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुस्तीपटू सुशील कुमारला रेल्वेचा दणका, नोकरीतून केलं निलंबित

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दोन वेळा ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या एका कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी अटकेत आहे. हत्येच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्यानं रेल्वेनं आता त्याला नोकरीवरुन निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील.

कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापकपदावरून निलंबित केले आहे. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

तत्पूर्वी, सुशीलला मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी क्राईम सीन रिक्रियेत करण्यासाठी छत्रसाल स्टेडियममध्ये नेले होते. पोलीस पथक सकाळी गुन्हा घडला त्या जागेवर गेले होते आणि क्राईम सीन क्रिएट करून दुपारपर्यंत परत आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचे एक पथक छत्रसाल स्टेडियममध्ये तपासासंदर्भात गेले होते. घटनेच्या दिवशी गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला हे जाणून घेण्यासाठी आणि गुन्ह्याचा क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी सुशील कुमार यालाही घटनास्थळी नेण्यात आले.

सोमवारी सुशीलवरही सुमारे ४ तास चौकशी केली गेली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, सुशील कुमारची या घटनेची चौकशी करण्यासाठी विचारपूस केली गेली, कोणत्या परिस्थितीत हा गुन्हा कुठे झाला आणि तो घटनेनंतर कुठे गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. छत्रसाल स्टेडियमवर ४ ते ५ मे दरम्यान मध्यरात्री सुशील आणि त्याच्या साथीदारांवर झालेल्या हल्ल्यात २३ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला आणि त्याचे दोन मित्र जखमी झाले. या घटनेमागील कारण मॉडेल टाऊन परिसरातील एका मालमत्तेवरील वाद असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्रकरण?

सुशीलला रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी झालेल्या मारहाणीमध्ये २३ वर्षीय कुस्तीपटू सागर धनखड जखमी झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर सुशील आणि त्याचा साथीदार अजय कुमार जवळपास तीन आठवडे फरार होते. त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी इमानही जाहीर केले होते. अखेर रविवारी त्यांना अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त महापौर जयश्री महाजनांनी केले अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मिरात ९८ दिवसांत २५ दहशतवादी हल्ले !

September 16, 2024

प्रियांका-राहुल गांधी हाथरसला जाण्यासाठी रवाना, बॉर्डरवर युपी पोलीस तैनात

October 1, 2020

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार १५ एप्रिल २०२२ !

April 15, 2022

आयुर्वेदिक प्रोडक्टच्या आड जळगावात बनावट दारूची निर्मिती ; 50 लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group