TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल : गुरांना धरणावर पाणी पाजण्यासाठी आणले अन् घडला अनर्थ !

१४ वर्षीय बालकाचा मृतदेह धरणातून काढला बाहेर, १० वर्षीय बालिका अद्याप बेपत्ताच !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा सिम जवळील निंबादेवी धरणात दोन बालकं बुडाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, १४ वर्षीय बालकाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आलाय तर १० वर्षीय बेपत्ता बालिकेचा अद्याप शोध लागलेला नाही. ही दोन्ही बालके गुरांना धरणावर पाणी पाजण्यासाठी आले होते.

सावखेडासीम गावाजवळ निंबादेवी धरण आहे. या धरण परिसरात मंगळवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी निमछाव आदिवासी वस्तीवरील बालके आली होती. यावेळी आसाराम शांतीलाल बारेला ( वय १४) व नेनू किसन बारेला (वय १०) हे दोघे पाण्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे धरणात बुडून बेपत्ता झाले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी सावखेडा सिम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांना माहिती दिली. यानंतर बडगुजर हे ग्रामस्थांना हे घेऊन धरणावर पोहोचले. अंधार पडण्यापूर्वी शोधमोहीम राबवून आसाराम शांतीलाल बारेला याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पण नेनू बारेला या बालिकेचा शोध लागला नाही. दरम्यान, घटनेची मिळताच दोघं मुलांची पालक आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले होते. पालकांनी एकच हंबरडा फोडला होता.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

महसूलच्या पथकाला हुलकावणी देत वाळू चोरी ; धरणगाव पोलिसात एकाविरू गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री घेणार मंत्रालयाचा निरोप? ; दुपारी सर्व सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक 

June 23, 2022

मजुरीच्या पैशांवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

July 11, 2025

दोन जणांनी घरात घुसून शालक, मेव्हण्यावर केले वार !

July 10, 2025

ब्रेकिंग न्यूज : गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थानं ; फडणवीसांनी दिले स्टिंगचे पुरावे !

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group