TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मजुरीच्या पैशांवरुन तरुणावर प्राणघातक हल्ला

vijay waghmare by vijay waghmare
July 11, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मजूरीच्या पैसे देण्याच्या कारणावरुन वाद होवून चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण उर्फ सोनू देवरे (रा. कानळदा रोड) याच्यावर धारदार चाकू, कोयत्याने वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. ९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाडा परिसरात रेखा जगदिश खत्री (वय ४८) या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा संजय खत्री व त्याचा मावशीचा मुलगा प्रवीण उर्फ सोनू देवरे हा कानळदा रोडवर भाडेतत्वावर राहतो. संजय खत्री हा केटर्सच्या ठिकाणी जेवण वाढण्याकरीता मजूर पुरविण्याचे काम करतो. तर प्रवीण देवरे हा सेंट्रींग काम करतो. यश सपकाळे हा संजय खत्री यांच्याकडे केटर्सचे काम करण्यासाठी जात होता. त्याच्या कामाचे तेराशे रुपये संजय खत्री यांच्याकडे देणे बाकी होते. त्या करीता दि. ९ रोजी दुपारच्या सुमारास ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे हे गेले होते. त्यांनी संजय खत्री याला यशच्या कामाचे पैसे आम्हाला दे असे सांगितले. त्यावेळी खत्री याचे यश सपकाळे याला माझ्याकडे घेवून या मी त्याच्या हातात पैसे देतो असे सांगितले होते. त्यावेळी चौघांनी संजय खत्री याला मारहाण करुन ते तु आम्हाला पैसे कसे देत नाही ते पाहतोच असे म्हणत तेथून निघून गेले होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

घराबाहेर वसलेल्या तरुणाला केली शिवीगाळ
संजय खत्री याने हा प्रकार त्याच्या आईला फोन करुन सांगितला होता. त्यावेळी त्यांनी मी कामावरुन आली की, लगेच तुझ्‌याकडे येते असे सांगितले होते. दरम्यान, खत्री कुटुंबियांनी जेवण करुन ते घराबाहेर बसले होते. त्यावेळी ध्रुव निंबाळकर त्याच्यासोबत उदय चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ व तुषार खंडागळे हे त्याठिकाणी आले. त्यांनी संजय खत्री याला त्यांच्याकडे बोलावून घेत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

चाकू, कोयत्यासह लोखंडी रॉडने केला हल्ला
जोरजोरात शिवीगाळ करीत असल्यामुळे खत्री कुटुंबियांसह त्यांचे घरमालक व प्रवीण देवरे हे भांडण सोडविण्याकरीता तेथे गेले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रवीण उर्फ सोनू देवरे हा संजय खत्री याला वाचविण्याकरीता तेथे गेला असता, ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका यांनी चाकूने त्याच्या कमरेवर आणि छातीवर भोसकले. तर भावेश सपकाळे याने लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात मारुन तर रोहीत धुमाळ याने कोत्याने वार करीत गंभीर जखमी केले.

तिघांना अटक तर एक पसार
जखमी रेखा खत्री यांनी उपचार घेतल्यानंतर शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे, उदय निसाळकर यांना अटक करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

वीस दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद… नागरिकांमध्ये संतापाचा सूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तडीपार टकल्या गवळीकडून खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

January 14, 2023

क्रीडा पुरस्कारांसाठी २१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

May 28, 2021

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

June 5, 2025

मोठी बातमी : भूसावळच्या डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयची धाड ; लाच स्वीकारतांना दोन अधिकारी अटकेत !

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group