TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवक काँग्रेसतर्फे आपत्तीग्रस्त कुटुंबाला दिवाळीनिमित्त आर्थिक मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in अमळनेर, अर्थ, आरोग्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथील जि.प शाळेच्या शेजारील दामू सकट यांच्या झोपडीला (दि.11) नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता आग लागली. यात संसारोपयोगी साहित्यांसह ९ हजार रुपये जळून खाक झाले. या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसने देखिल पुढाकार घेऊन पिडीत कुटुंबीयांना एका महिन्याच्या किराण्यासह, दिवाळीनिमित्त फराळ व कपडे देऊन एक सामाजिक सलोखा जपण्याचा छोटेखाणी प्रयत्न केला.

त्यात संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे दिवाळीसाठी कष्टाने कमावलेले 9 हजार रूपये जळुन राख झाले होते. या आपत्तीने सकट कुटुंबीय उघड्यावर आले. जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहर उपाध्यक्ष इद्रिस बागवान , सरचिटणीस अतुल भागवत, मनिष पाटील, कुणाल पाटील, घनश्याम महाजन आदींनी मिळुन हि मदत पोहच केली .

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
Next Post

सुर्यवंशी बंधूंचा बहुजन क्रांती मोर्चाकडून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक भाषेत बोलू शकतो, पण ही माझी संस्कृती नाही ; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर !

February 21, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महायुतीचे काळे कारनामे पुस्तिकेचे वितरण

August 29, 2024

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

July 12, 2025

धरणगाव तालुका मागासवर्गीय महिला सेना तालुका प्रमुखपदी मायाताई देवरे !

January 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group