TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळाडूवृत्ती प्रत्येकाने जोपासावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

vijay waghmare by vijay waghmare
July 12, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि. १२ प्रतिनिधी : आपल्या उत्तम खेळीचे प्रदर्शन करत पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. उपविजेता संघाने देखील आपला सुयोग्य बचाव केला त्यांना उपविजयी म्हणून समाधान मानावे लागले. खेळ आला तिथे हार जित तर होणारच. फुटबॉल हा असा खेळ आहे की, ज्याने सांघिक भावना व समन्वय यांची वृद्धी होते. खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासणे गरजे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले. त्यांच्या हस्ते विजयी उपविजयी संघाचा चषक, रोख पारितोषिकाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख, जैन इरिगेशनचे अभंग जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

असा झाला अंतिम सामना
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेसाठी नऊ राज्यातून संघानी भाग घेतला होता. त्यात १४४ खेळाडूंनी १९ सामने खेळले. संपूर्ण सामन्यांमध्ये एकूण ७० गोल झालेत. यातून आधी साखळी पद्धतीने नंतर बाद पद्धतीने अंतिम विजेता ठरला. कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात सरळ लढत झाली. यातून अंतिम सामन्यासाठी कर्नाटक व पंजाब संघ समोर आले. संत बाबा हरिसिंग मॉर्डन स्कूल पंजाबच्या खेळाडूंनी ग्रीनवुड हायस्कूल (सर्जापूर, बेंगलुरू, कर्नाटक) यांच्यात पहिल्या अर्ध्या खेळापर्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली. दोघं संघांकडून गोल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. परंतू खेळाच्या दुसऱ्या सत्रात पंजाबने कर्नाटकवर एक गोल करून विजयाकडे घौडदौड केली. पंजाबनेच अंतिम दुसरा गोल करून विजतेपद मिळविले. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी पंजाबी खेळाडूंनी विशेष नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला.

विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान
संपूर्ण स्पर्धेत बेस्ट गोलकिपर म्हणून महाराष्ट्राची फातेमा दलाल ही सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक १० गोल पंजाबची जोया हसन हिने केले त्यामुळे तिचा विशेष सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे अंतिम सामान्यातही ती मॅन ऑफ द मॅच ठरली. बेस्ट डिफेन्ससाठी पंजाबची खेळाडू सोनिया अटवाल हिचा सन्मान झाला. ग्रीनवुल्ड हायस्कूल कर्नाटकची खेळाडू अर्पिता तानिया हिचा ही गौरव करण्यात आला.

अर्णव शॉ यांनी देखील मनोगत व्यक्त करीत अनुभूती स्कूल मधील उत्तम आयोजनाबाबत प्रशंसा केली. त्याचप्रमाणे बाबा हरीसंग मॉर्डन स्कूलच्या खेळाडूंचे कौतूक केले. सौ. निशा जैन यांनी अनुभूती स्कूलला यजमान पद मिळाल्याबद्दल सीआयसीएसईचे आभार मानले व पुढे क्रिकेट व तायक्वांडो मध्ये अशाच स्पर्धांचे नियोजन भविष्यात करणार असल्याचेही त्या म्हणाल्यात. मुख्य पंच ललिता सावंत यांनी स्पर्धेतील बारकाव्यांसह वैशिष्ट्ये सांगितली. मान्यवरांचे स्वागत अशोक जैन व अतुल जैन यांनी केले. सूत्रसंचालन पलक संघवी हिने केले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने पारितोषिक वितरण सोहळ्याचा समारोप झाला. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., अनुभूती निवासी स्कूल, जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ –
(_DSC2384) विजयी पंजाबाच्या संघासोबत (डावीकडून) अरविंद देशपांडे, अभंग जैन, ललिता सावंत, पंजाब संघाचे प्रशिक्षक, निशा जैन, अशोक जैन, आयुष प्रसाद, अतुल जैन, अर्णवकुमार शॉ, फारूख शेख, पंजाब संघाचे महिला प्रशिक्षक, देबाशिस दास, सिद्धार्थ किर्लोस्कर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEveryone should cultivate sportsmanship - District Collector Ayush Prasad

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
Next Post

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी २ ऑगस्ट रोजी घेणार आढावा

July 30, 2021

तरुणीची बलात्कार करून हत्या ; कुर्ल्यातील एचडीआयले कंपाउंडमध्ये सापडला मृतदेह

November 27, 2021

नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटीलच ; बदली अखेर रद्द !

December 17, 2022

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र !

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group