TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात हाणामारी ; दोन भाऊ जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जुन्यावादातून मोठ्या भावाचे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांना जबर मारहाण केल्याप्रकरणी रामानंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

READ ALSO

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

या संदर्भात अधिक असे की, पिंप्राळा हुडको येथे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भाऊ शेख सलमान शेख शबीर (वय-२८) याचे शेख शाहरुख शेख नुरा (रा. मास्टर कॉलनी) आणि शेख रईस शेख नुरा (रा. गेंदालाल मिल) यांच्यात मागील वादातून भांडण सुरु होते. त्यावेळी तेथून रिक्षाचालक असलेला शेख इरफान शेख शाबीर (वय-२५) हा जात होता. मोठ्या भावाचे भांडण सुरु असल्यामुळे तो मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत होता. परंतू शेख रईस आणि शेख शाहरूख याने संतापाच्या भरात शेख इरफान यालाच बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तर भांडण सोडवीत असतांना इरफानचा सावत्र भाऊ शेख अलिम शेख शाबीर याच्या हाताला दुखापत झाली. तर इरफानच्या डोक्याला दगड लागल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४२ कोरोना बाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात जे काही कांड झालं त्यामागे ईडी, आता अडीच वर्षे ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा कारण….छगन भुजबळ म्हणाले !

July 9, 2022

यवतमाळ हादरलं : बंदुकीने गोळ्या झाडून होमगार्ड तरुणाचा खून, सात संशयित अटकेत ; ‘हे’ कारण आले समोर !

June 12, 2023

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !

June 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group