TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोऱ्यात घेतला आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेस सुरुवात झाली असून आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोरा प्रांत कार्यालयास भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. तसेच श्री. राऊत यांनी ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्यात.
यावेळी तहसीलदार कैलास चावडे, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती बाविस्कर, डॉ. समाधान वाघ, भूषण मगर, सुनील गवळी, श्री. भोसले, कर अधीक्षक दगडू मराठे यांचेसह विविध विभागांचे प्रमख उपस्थित होते.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

यावेळी जिल्हाधिकारी यांनी पाचोरा येथील कोरोना (कोविड-१९) संदर्भातील परिस्थितीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर पाचोरा शहरातील गणेश कॉलनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन या परिसरातील नागरिकांची आरोग्य पथकामार्फत सुरु असलेल्या तपासणीची पाहणी केली व नागरिकांशी कोरोना विषयी संवाद साधला.  माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत ५० वर्ष वयावरील व्यक्तींच्या शरीरातील तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येणार असून नागरीकांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर इतर आजारांची माहिती घेतली जाणार आहेत. या मोहिमेत ज्येष्ठ नागरीक, वयस्क, यांना असलेले आजार, हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असून त्यांना काही कोरोना सदृश्य लक्षणे आहेत का याचीही पाहणी या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी यांनी तालुकापातळीवर या मोहिमेच्या पाहणीसाठी मोहिमेच्या सुरुवातीसच भेट दिल्याने यंत्रणाही कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पाचोरा उपविभागात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून कोविड-१९ ला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही या मोहिमेतंर्गत नागरीकांची आरोग्य तपासणी करुन संशयित रुग्ण शोधून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
Next Post

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी ३० सप्टेंबरला निर्णय ; आडवाणी, उमा भारतींसह सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत २७६ रुग्णांचा मृत्यू

September 27, 2021

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

April 18, 2022

हजेरी बुकवर सह्या करण्याच्या वादातून शाळेत राडा ; अमळनेर पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा !

September 20, 2022

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी ; व्हॉट्सअॅप पाठवला मेसेज !

October 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group