TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्टेट बँक ऑफ इंडिया तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in फैजपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन जळगाव मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक भूषण रंगारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

यावेळी पंकजा तिमांडे जळगाव, फैजपूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक संजय रंगवाला साहेब, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, प्रकाश नेमाडे, संदीप चौधरी सर, शशी चौधरी सेठ, एल. जे. बोंडे सर, मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात श्री. रंगारी साहेब यांनी स्टेट बँकेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांनी यांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सीएसपी मार्गदर्शक पंकज तिमांडे साहेब यांनीही माहिती देऊन स्टेट बँकेच्या वाढत्या व्यवहारानुसार व ग्राहकांच्या सोई सुविधेसाठी येथील सरदार वल्लभभाई पटेल या व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील बीएसएनएल ऑफिस शेजारी राजेश इंगळे व उज्वला इंगळे यांच्या व्हरायटी फोटो स्टुडिओ येथील ग्राहक सेवा केंद्राचा जनतेने लाभ घ्यावा असे सांगितले. फैजपूर शाखेचे व्यवस्थापक संजय रंगवाला यांनी या ग्राहक सेवा केंद्रास सर्वतोपरी सहकार्य करून व्यवहार वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत पाटील तर आभार राजेश इंगळे यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
Next Post

धरणगावातील आठवडे बाजार सुरु करा ; भाजपा नगरसेवकांची मुख्यधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी : विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू !

June 27, 2023

गृह मंत्रालयाकडून मिथुन चक्रवर्ती यांना वाय प्लस सुरक्षा

March 11, 2021

खडसेंच्या २२ तारखेच्या प्रवेशाबाबत फडणवीस म्हणतात….!

October 20, 2020

बीएचआर घोटाळा : तपास एलसीबीने नव्हे ‘ईओडब्ल्यू’नेच केला, तत्कालीन एसपींनी केंद्राला पाठवले होते पत्र !

December 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group