TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अधिवेशनात एकनाथराव खडसे यांचा सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल (व्हिडीओ) !

कायदा व सुव्यवस्था, टीईटी घोटाळा, वाळू माफिया, महागाई, बेरोजगारीवर खडसे बरसले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, टीईटी घोटाळा, केंद्र सरकारमुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचे थैमान, स्वाईन फ्लू आजाराचा होत असलेला प्रसार, मुंबई व ठाणे शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा प्रचंड त्रास, वाहतूक कोंडी अशा विषयांवर विधान परिषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांतर्फे नियम २५९ अंतर्गत सादर केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण मागील ४५ दिवसांत वाढले आहे. मुंबईमध्ये पुन्हा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करु, अशी धमकी दिली जात आहे. सरकार अस्थिर असल्यामुळे गृह विभागाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यात वाळू माफियांनी उपद्रव माजवला असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळू माफियांना कोणाचेही भय राहिलेले नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांवर एमपीडीए, मोक्का अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात रोगराई पसरली असून नवनवीन आजार उद्भवत आहेत, त्यावर उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली.

READ ALSO

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २५ ऑगस्ट २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृह मंत्रालयाकडून मिथुन चक्रवर्ती यांना वाय प्लस सुरक्षा

March 11, 2021

मतदानाकरीता बोदवड नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहिर

December 18, 2021

खा. उन्मेशदादा पाटील यांनी घेतली पालिकेची विभाग निहाय झाडाझडती

June 14, 2021

जरंडेश्वर कारखान्याचे मालक कोण ? अजित पवारांनी उत्तर द्यावे : किरीट सोमय्या

October 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group