TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. उन्मेशदादा पाटील यांनी घेतली पालिकेची विभाग निहाय झाडाझडती

शहरातील चौकांचे सुशोभीकरण मार्गी लावा : सुमारे तीन तास चालली बैठक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नसल्याचे कारण सांगून चाळीसगाव नगरपरिषदेच्या अनेक विभागात नागरिकांच्या समस्या सातत्याने वाढत होत्या. तर शहरातील विकासकामाचा वेग मंदावला होता. खा. उन्मेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज पालिकेच्या सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी खा. उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या कामात सुधारणा करा, जनतेच्या समस्या मार्गी लावा. नियोजित विकासकामांना गती द्या, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, अशी तंबी आज खा. उन्मेशदादा पाटील यांनी दिली.

आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पालिकेच्या विभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन कापडणीस,पालिकेतील गटनेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, मुख्य अभियंता विजय पाटील, उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, सभा लिपिक विजय खरात, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, संजय गोयर,सचिन निकम,वीज अभियंता कुणाल महाले, योगेश मांडोळे, लेखापाल कुणाल कोष्टी, नगर अभियंता नितीन देवरे, संगणक अभियंता महेश शिंदे, कर निरीक्षक राहुल साळुंके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

सुमारे तीन तास चालली बैठक

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना, आदेश देत पालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याचे कारण सांगून विभागांमध्ये मरगळ आली असून आपापल्या विभागातील कामाबाबत नागरिकांच्या शहरातील धूळयुक्त रस्ते, पथदिवे, पाणी, स्वच्छता आदी तक्रारींचा निपटारा करा. असे आदेश यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दीले.

शहरातील चौकांचे सुशोभीकरण मार्गी लावा

अकरा नंबर शाळेतील इनडोअर स्टेडियम, खरजई नाका चौक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या कार्यालय वसतीगृह चौक, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा बांधकाम कामाची पाहणी, या चौकाचे विस्तारीकरण या कामांबाबत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. छञपती शिवाजी महाराज पुतळा हा चौक देखणा व्हावा यासाठी वाहतूकीस अडचण ठरणारा स्टेशन रोड कडील कारंजा बांधकाम काढून टाकण्याच्या सूचना यावेळी दिल्या. याप्रसंगी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

औरंगाबादच्या धर्तीवर तिरंगा झेंडा बसविणार

औरंगाबाद येथील क्रांती चौका जवळ असलेल्या २१० मीटर उंच तिरंगा झेंडा उभारला आहे. याच धर्तीवर छञपती शिवाजी महाराज पुतळा समोर असलेल्या कारंजा चबुतरा असलेल्या जागी तिरंगा झेंडा बसविणार असल्याचे माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली असून यासाठी मुख्याधिकारी नितिन कापडणीस,नगर अभियंता विजय पाटील, वास्तू विशारद प्रशांत देशमुख यांनी याबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
Next Post
fraud red round stamp

आ. चंद्रकांत पाटलांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे लाचखोर विमा प्रतिनिधीस अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026

भाजपच्या प्रमुख नेत्याला प्रवेश देताय, शरद पवारांचे काही राजकीय गणितं असतीलच : संजय राऊत

October 22, 2020

मतदार यादीतून नावे गायब ; चोपडा तालुक्यातील अनेकांचा संताप !

May 15, 2024

मुक्ताईनगर बनावट देशी दारू कारखाना कारवाई ; मद्य तस्करांच्या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group