TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता समोर आले अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in गुन्हे, मनोरंजन, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडूनच समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर आले आहे. दीपिका पदुकोणचे एक मोबाइल चॅट समोर आले आहे. यात दीपिका ड्रग्स संदर्भात बोलत असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच दीपिकाला समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला चौकशीसाठी एनसीबीकडून समन्स पाठवण्यात येणार आहे. त्यामागोमागच आता आणखी एक नवं नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिष्मा प्रकाश. Deepika दीपिका आणि तिची मॅनेजर करिष्मा प्रकाश यांचा एक चॅट सध्या व्हायरल होत आहे. हे चॅट जवळपास तीन वर्षे जुने असल्याचे म्हटले जात आहे. रिया चक्रवर्ती हिला अटक झाल्यानंतर बॉलिवूड ड्रग्स केसमध्ये हळू हळू अनेक दिग्गजांची नावं समोर येत आहेत. सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ आता दीपिकालाही एनसीबी चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

औरंगाबादच्या महापौरांना कोरोनाची लागण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी ; आचार्य तुषार भोसले भडकले

July 3, 2021

पालकमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नासाठी ‘हे’ मंत्री लावणार हजेरी !

November 27, 2021

प्राचीन श्री सांडेश्वर महादेव मंदीराच्या रस्त्याची प्रतीक्षा संपली ; लवकरच होणार कामाला सुरुवात !

December 27, 2022

धरणगाव भाजपाकडून संजय नगर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर !

October 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group