TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छी…थूं…विकृत मुलाकडून वृद्ध आईवरच रात्रभर अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) तालुक्यातील एका गावात मुलानेच जन्मदात्या वृद्ध आईवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीत आईच्या तक्रारीनंतर नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे.

जालना तालुक्यातील एक 55 वर्षीय वृद्ध महिला आपल्या अपंग पतीसोबत राहते. अपंग असल्यामुळे पती भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना एक 27 वर्षीय मुलगा आहे. मुलगा हा बाहेर जिल्ह्यात एक शेतकऱ्याकडे सालदार म्हणून काम करतो. मात्र बऱ्याच दिवसांनंतर १ मे रोजी तो घरी आला होता. रात्री जेवण झाल्यानंतर वृद्ध व नराधम मुलगा घराच्या अंगणात झोपले होते. त्यादिवशी त्याचे वडील घरी नव्हते.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

रात्री बारा वाजेच्या सुमारास मुलाने पायाला काहीतरी चावल्याचे सांगून आईला उठवलं आणि घरात नेले. त्यानंतर त्या मुलाने आईवर अत्याचार केला. आईने विरोध केल्यावर त्याने आईला लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्याने रात्रीतून तीन ते चार वेळा आईवर अत्याचार केला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नराधम मुलगा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला निघून गेला. भयभीत झालेल्या या वृद्धेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या शेवगा येथील आपल्या बहिणीला सांगितला. नंतर बहिणीने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, मौजपुरी पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती योगेश धांडे यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

धरणगावकर हो...ऐकलंत का?... शिंदे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत बरं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यातील नागरिकांमध्ये कोरोनाचं टेन्शन ; कंट्रोल रुमला दिवसाला ९ ते १० हजार फोन

April 21, 2021

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 4 ते 10 जानेवारी 2026 !

January 4, 2026

मोठी बातमी : गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका !

December 14, 2021

सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group