TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विजय जैन यांना उत्तर प्रदेश ललित कला अकादमीचा पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड मधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना उत्तर प्रदेश ललित कला अकादमीच्या दुसऱ्या अखिल भारतीय व्यावसायिक कला प्रदर्शन 2021-22 चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सामाजिक जागरूकता आणि जनहित या विषयावर केलेल्या आवाहनानुसार देशभरातील शेकडो व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतीमधून या कलात्मक पोस्टरची निवड करण्यात आली आहे. वीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य ललित कला अकादमीच्या ऐतिहासिक वास्तूत मान्यवरांच्याहस्ते लाल बारादरी भवन लखनऊ येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कान्हदेशातील या कलावंताच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

READ ALSO

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

प्रदर्शनामध्ये विजय जैन यांच्या दोन पोस्टर्सची निवड करण्यात आली आहे; पैकी एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे महत्त्व अधोरेखित करणारे व दुसरे मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्टरला हा पुरस्कार देण्यात आला आहे; ज्यामध्ये लिहिण्याची पाटी आणि आरसा या दोन गोष्टींचा सुंदर मेळ घालत हा कल्पक आरसा विजय जैन यांनी खास तयार करून घेतला आहे. पोस्टरमधील संकल्पनेबद्दल सांगताना जैन म्हणतात, ‘”मुलगी शिकेल तर ती पुढच्या पिढीला शिकवेल आणि ती अशक्य ते शक्य करून दाखवेल” अप्लाइड आर्ट मधील ग्रॅज्युएट असलेले विजय जैन हे जैन इरिगेशनमध्ये आर्टिस्ट म्हणून गेली वीस वर्षे आपली सेवा देत आहेत. त्यांच्या सामाजिक विषयावरील अनेक पोस्टर्सना, जसे की स्त्री शिक्षण, बाल मजुर-एक समस्या, पोषक अन्न-चांगला आहार, स्वच्छ भारत, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण अशा संकल्पनांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत केले गेले आहे. अप्लाइड आर्ट बरोबर त्यांना फाइन आर्टमध्ये ही अलीकडेच महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, ललित कला अकादमी, तसेच ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी (दिल्ली)चे पुरस्कारही मिळाले आहेत. ललित कला चोपडा कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हार, शंभू पाटिल यांच्यासह कलाक्षेत्रातील मातब्बरांना विजय जैन यांचे कौतुक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
Next Post

पोल्ट्रीफॉर्ममधून शंभर कोंबड्या चोरी ; पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात आजपर्यंत १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले

November 16, 2020

धक्कादायक ! जळगावात चाकूने हल्ला करत तरुणाचा खून

March 26, 2022

‘मविप्र’ वाद : पुणे पोलिसांच्या कारवाईची बातमी आधीच फुटली ?

January 10, 2022

मुलाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग ; एरंडोल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group