TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दूध उत्पादक संस्थांच्या अडीअडचणी अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावू : अजय भोळे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूध उत्पादक संस्थांच्या अडीअडचणी प्रशासक मंडळाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून मार्गी लावू , असे आश्वासन अजय भोळे यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थाना मागील तीन वर्षापासून दुधातील एसएनएफ व फॅट संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. संस्था जसे दूध पाठविते तसे संघाकडून येत नाही. यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने बऱ्याच संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे काही संस्थानी गुजराथ राज्यातील दूध संघाचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी गट स्थापन करून दूध पुरवठा करीत आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाचे दूध संकलन कमी झाले आहे. या सह नियमित एसएमएस व अन्य प्रक्रिया संदर्भातल्या अडीअडचणी अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनात आणून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रशासकिय संचालक अजय भोळे यांनी दूध उत्पादक संस्थाना भेटून सांगितले.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

जळगाव दूध संघाला दररोज तीस हजार लिटर दूध बाहेरून विकत घ्यावं लागत असल्याने दूध संकलन वाढण्या करीता संचालक मंडळाने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. यावेळी जिल्ह्यातील काही दूध उत्पादक संस्थांना भेट देऊन त्यांच्या माध्यमातून अधिक दुधाचा संकलन करण्यासाठी दररोज प्रयत्न होत आहे. संघाला दूध उत्पादन देणाऱ्या संस्थांच्याही अडचणी यानिमित्ताने प्रशासकीय संचालकांसमोर आल्या आणि त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन श्री. भोळे यांनी यावेळी दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली 'ऐतिहासिक वारसा यात्रा' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फायझर कंपनीचे सीईओने फायझरची कोरोना लस घेण्यास दिला नकार

December 16, 2020

खळबळजनक ! तरुणानं बायको आणि मित्राच्या मदतीनं प्रेयसीची केली हत्या ; शीर केलं धडावेगळं !

March 1, 2022

अंद्धश्रद्धेचा बळी ! आई-बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या !

August 7, 2022

खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group