TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली ‘ऐतिहासिक वारसा यात्रा’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे शनिवारी पारोळा आणि आडगाव येथे ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्याविषयी जनजागृती करणाऱ्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी मोहिमेची जनजागृती केली.

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय ते राणी लक्ष्मीबाई किल्ला पारोळा अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मोहिमेची जनजागृती करण्यात आली. आझादीच्या घोषणा देत संपूर्ण शहरात पदयात्रा काढण्यात आली व पदयात्रेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून किल्ल्याची व राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक रोहन मोरे, प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी एम.के. पाटील व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक हिरालाल पाटील, संदेश पाटील व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. पदयात्रेत महाविद्यालयातील १२० विद्यार्थी आणि २० प्राध्यापक सहभागी झाले होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जुलै 2026 !

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे ग्रामपंचायत, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा आडगाव यांच्या सहकार्याने हुतात्मा स्मारकाजवळ ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी क्रीडा अधिकारी एम.के.पाटील यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मुकेश भालेराव आणि नेहा पवार आदींसह इतर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. पदयात्रेत आझादी का अमृत महोत्सव अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जुलै 2026 !

July 15, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 जुलै 2026 !

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
Next Post

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात पाचोऱ्यात आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

July 19, 2025

हिंदी अध्यापक मंडळ धरणगावची कार्यकारिणी जाहीर

November 2, 2020

डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू ; एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 28, 2023

मराठा आरक्षण: १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group