TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या सभेत ‘न्यू जेन’वर पुरस्कारांचा वर्षाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 3, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अंतर्गत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनने समाजासाठी विविध क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्प राबवून महिलांना स्वतंत्रपणे कसे उभे राहावे यासाठी व्यासपीठ दिले, ज्येष्ठ नागरिकांना प्रेम व आपुलकी दिली तसेच विविध प्रकल्पही राबविल्याने नुकतेच पार पडलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या सभेत क्लबच्या सदस्यांनी विविध पुरस्कार पटकावले.

इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303 ची ३२ वी सभा ‘मांदियाळी’ आणि पुरस्कार सत्र ‘सार्थक’ नुकतेच चाळीसगाव येथे संपन्न झाले. ज्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरल यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनने महिलांना शिक्षित होण्यासाठी आणि स्वतंत्रपणे घरात बसून स्वतःचा व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण, मुलांना ई-लर्निंग किटचे वितरण तसेच आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविले. तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अनन्या रॅलीकॉन कॉन्फरन्समध्ये देखील क्लब सहभागी त्याठिकाणी दिव्यांगांसाठी उपक्रम राबविण्यात आला. इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या कार्याची दखल घेत अध्यक्षा नेहा संघवी यांना ७ पुरस्कार, सचिव इशिता दोशी यांना २ पुरस्कार, खजिनदार नेहा नैनानी यांना २ पुरस्कार, क्लब आयएसओ मुनिरा मास्टर यांना १ पुरस्कार प्राप्त झाला. असोसिएशनच्या खजिनदार सरोज कठियार, जिल्हाध्यक्ष अश्विनी गुजराती यांच्यासह इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोशी, खजिनदार नेहा नैनानी, आयएसओ मुनिरा मास्टर, गुंजन कथुरिया आणि सदस्य गायत्री कुलकर्णी, हेतल सुरतवाला आणि मोना गांधी यांची उपस्थिती होती.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

फडणवीसांवर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ; अनिल गोटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

November 10, 2021

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची शक्यता

February 7, 2021

जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक बनविणार : अॅड. जमील देशपांडे

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group