TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमासाठी काय पण ! ४२ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली २२ वर्षीय विद्यार्थींनी ; पुढे झालं असं की तुम्हीही ऐकून हैराण व्हाल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

राजस्थान (वृत्तसंस्था) एक २२ वर्षीय विद्यार्थिनी ४२ शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि पळून गेल्याची घटना घडली आहे. यानंतर दोघांनीही लग्न केलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये हा प्रकार घडला. शिक्षिकेने विद्यार्थिनीला पळवून नेल्याचं म्हटलं जात आहे. हा शिक्षक घरात ट्यूशन शिकवण्यासाठी येत होता.

४२ वर्षीय शिक्षिकेकडून ट्यूशन शिकत असताना विद्यार्थिनीचं त्यांच्यावर कधी प्रेम झालं समजलंच नाही. दोघेही सोबत पळून गेले आणि नंतर अजमेर कोर्टात जाऊन लग्न केलं. बुधवारी संध्याकाळी दोघेही भरतपूर एसडीएम कार्यालयात पोहोचले. तेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात आला. त्यात तरुणीने पतीसोबत जाण्यास होकार दिला. मुलीच्या घरच्यांनी तिला त्यांच्यासोबत जाण्यासाठी खूप विनवणी केली पण मुलीनं नकार दिला आणि ती तिच्या शिक्षक पतीसोबत गेली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय सतवीर भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन हद्दीतील जनुठार गावातील सरस्वती आयटीआय कॉलेजमध्ये शिकवत होता. सतवीर हा इंग्रजीचा शिक्षक आहे. सतवीर हा २२ वर्षीय सोनियाच्या घरी तिला इंग्रजी शिकवण्यासाठी जात असे, तिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुमारे वर्षभरापूर्वी सतवीरनं महाविद्यालयात शिकवणं बंद केले. त्यानंतर तो सोनियाच्या घरी तिला शिकवण्यासाठी जात असे आणि याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. बऱ्याच दिवसांनी सोनिया ही मुलगी भरतपूरला मावशीकडे राहण्यासाठी आली. इकडे आल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी महिन्यात सतवीर तरुणी सोनियाला घेऊन अजमेरला गेला, तिथे दोघांनी पुष्करमध्ये लग्न केले.

सोनिया जानेवारी महिन्यात भरतपूरच्या हाट कॉलनीत तिच्या मावशीच्या घरी आली होती आणि इथे राहत होती. दोघांनी 21 जानेवारीला पळून जाऊन कोर्टात लग्न केलं. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या काकांनी मथुरा गेट पोलीस ठाण्यात सोनिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, सोनिया बुधवारी एसडीएम देवेंद्र परमार यांच्यासमोर हजर राहून निवेदन देत पती सतवीरसोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पोलिसांनी सोनियाला तिच्या पतीसोबत पाठवलं.

घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला

कुटुंबीयांनी मुलगी सोनियाचा खूप शोध घेतला, मात्र तिचा पत्ता लागला नाही. यानंतर सोनियाच्या नातेवाईकांनी मथुरा गेट पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मथुरा गेट पोलीस स्टेशनने मुलगी सोनिया आणि शिक्षक सतवीर यांना भरतपूर एसडीएमसमोर हजर केले. जिथे दोघांनी पोलिसांसमोर जबानी दिली आणि सांगितले की दोघांनी स्वतःच्या इच्छेनं लग्न केले आहे आणि दोघांनाही एकमेकांसोबत राहायचे आहे. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एसडीएम कार्यालय गाठले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी सोनियाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मान्य झाली नाही. तिचे भावी आयुष्य सतवीरसोबत घालवायचे असल्याचे तिने सांगितले. सध्या मुलगी सतवीरसोबत गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

भावाचे बहिणीशी शारीरिक संबंध ; भावाला कळलं असं काही की बहिणीची केली निर्घृण हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणुन नियुक्ती

March 27, 2021

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

October 8, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 जुलै 2026 !

July 6, 2026

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

October 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group