TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) १७ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे झालेल्या रोलर स्केटिंग असोसिएशन राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. विशेष प्राविण्य प्राप्त करून जिल्ह्याला ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक अशी कमाई करून जिल्ह्याचे नावलौकिक केले.

रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या द्वारा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण सातशे शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात जळगावच्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमी मधील खेळाडूंनी देखील आपला सहभाग नोंदविला. जळगाव जिल्ह्याचे नाव लौकिक करण्याची चमकदार कामगिरी पोलीस स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंनी केलेली आहे विजयी स्पर्धक खालील प्रमाणे

READ ALSO

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

सुवर्णपदक विजेते प्रथम क्रमांक

१) राम जाधव
२) तेजस्विनी सोनवणे
३) साहिल तडवी

कांस्य पदक तृतीय क्रमांक

१) तिष्या उबाळे
२) ललित जाधव
३) प्रथमेश मिश्रा
४) स्वरूप पाटील
५) निरल बांठिया
६) निल शिंपी
७) ईश शिंपी
८) मानसी चौधरी

विजयी सर्व खेळाडूंनी बिगीनर व कॉड या स्केटींग प्रकारात ४०० मीटर व ८०० मीटर व मॅरेथॉन यामध्ये वय ४ ते १८ या विविध गटांमध्ये चमकदार कामगिरी केली. विशेष प्राविण्य प्राप्त करून जिल्ह्याला ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक अशी कमाई करून जिल्ह्याचे नावलौकिक केले. विजय संघाचे जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सत्कार केला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक वेल्फेअर आंबदास मोरे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी विजय सर्व स्पर्धकांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वेल्फेअर कर्मचारी ए. एस .आय. गायकवाड व एस.सी.देसले आदिंनी विजयी खेळाडूंचा उत्साह वाढून राष्ट्रीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक म्हणून महिला पोलीस स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे /महाजन व महिला पोलीस कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम/ जंजाळे, राजेंद्र जंजाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : जय माता दी पतसंस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापक व सचिव यांच्याविरोधात नाना पाटलांचा तक्रार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाण्यात १५ पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

January 7, 2021

धरणगाव नगरपालिकेला आता पूर्णवेळ मुख्याधिकारी ; जितेंद्र महाजन यांच्या मागणीला यश !

December 30, 2020

संतापजनक : अभिनेत्रीला पाठवले अंतर्वस्त्रे आणि सेक्स टॉय ; विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

September 24, 2021

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group