TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : जय माता दी पतसंस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापक व सचिव यांच्याविरोधात नाना पाटलांचा तक्रार अर्ज दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीत मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. यासंदर्भात आता नाना पाटील यांनी जय माता दी पतसंस्थेच्या विरोधात भुसावळच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व सचिव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाना पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगाव या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच मतदार संघातून एकनाथराव खडसे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जय मातादी अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी लि. भुसावळ ता. भुसावळ जि. जळगाव या सोसायटीचा मी सभासद नव्हतो, मी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही व मी थकबाकीदार देखील नाही. मात्र मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मी थकबाकीदार आहे असे कारण देऊन, माझा अर्ज बाद करण्यात आलेला आहे.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

सदरच्या माझ्या या अर्ज बाद करण्याच्या कामात जय मातादी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे व्यवस्थापक, चेअरमन विजय चौधरी (पूर्ण नाव माहित नाही) व सचिव यांनी संगनमताने खोटे कर्ज व थकबाकी दाखवून माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरील लोकांनी माझा उमेदवारी अर्ज खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या गैरकृत्यांसंदर्भात माझी तक्रार असून वरील व्यक्तींविरुद्ध भा.दं. वी. क. ४६५, ४६८, ४२०, ३४ नुसार कडक फौजदारी कारवाई करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा, असे यात म्हटले आहे.

दरम्यान, भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय चौधरी (पूर्ण नाव माहिती नाही), व्यवस्थापक आणि सचिव यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या लोकांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी नाना पाटील यांनी या तक्रार अर्जात केली आहे. कर्जाची रक्कम २ लाख २ हजार ५०० आणि व्याज मिळून अंदाजे ३ लाख रुपयांची थकबाकी नाना पाटील यांच्याकडे असल्याचे या पतसंस्थेने दाखवले होते असे नाना पाटील यांचे म्हणणे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

'खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं' : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महागठबंधन बैठक; सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार

November 12, 2020

यूपीएससी परिक्षेबाब‍त पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला

September 28, 2020

कोविडची लढाई भयानक आणि जीवघेणी, सर्वांनी सोबत या ; मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन !

May 16, 2021

बिग ब्रेकिंग : गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान; २६ ऑक्टोबरला सुनावणी

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group