TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षक कुणाल पवार यांना प्र.कुलगुरू यांच्या हस्ते पीएचडी प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढेकू खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान शाळेतून Geography विषयात “Geomorphic Analysis of Gomai River For Watershed Management” या विषयात संशोधन पूर्ण केले आहे. त्यांना नुकतीच प्र. कुलगुरू डॉ. बी व्ही पवार यांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. गाईड म्हणून त्यांना प्रा. डॉ. मोहन वैशंपायन यांचे मार्गदर्शन लाभले होते. ते एक उत्तम कवी, गझलकार व लेखक आहेत तसेच विविध शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत सतत कार्यरत असतात. पवार हे खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष असून, जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक ही आहेत. तसेच पेंशन संघटनेचे नासिक विभागीय अध्यक्ष ही आहेत. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, केंद्रप्रमुख शरद सोनवणे यांनी अभिनंदन केले तसेच विविध सामाजिक, साहित्यिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

जळोद येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राचा आवाज हरपला ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

January 17, 2022

IRCTC ने बदलले ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम ; जाणून घ्या…काय झाले बदल !

May 12, 2022

महत्वाची बातमी : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आता कोरोना चाचणीची गरज नाही !

January 11, 2022

खळबळजनक : धरणगावात तरुणीची छेड ; पीएसआय तात्काळ कार्यमुक्त !

December 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group