TheClearNews.Com
Monday, August 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टर शैलेश राउळ यांच्या तत्परतेमुळे सह्याद्रीचे दुर्गसेवक जितेंद्र वाघ आज ठणठणीत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक जितेंद्र वाघ यांना दिनांक ६ जानेवारी रोजी अचानक छातीत दुखायला लागल्यामुळे ते त्यांचे नेहमीचे डॉक्टर सुधन्वा कुलकर्णी यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता डॉक्टर कुलकर्णी यांनी त्यांना डॉक्टर शैलेश राऊळ यांच्याकडे पाठविले.

डॉक्टर शैलेश राऊळ यांनी जितेंद्र वाघ यांची ताबडतोब तपासणी करून त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचे पाहून ताबडतोब धुळे येथील डॉक्टर दीपक शिंदे यांच्या अंजना हॉस्पिटल मध्ये स्वतः सोबत घेऊन जाऊन तिथे त्यांची प्रथम ऍन्जिओग्राफी केली आणि त्यानंतर एन्जोप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले डॉक्टर राऊळ यांनी स्वतः वाघ यांच्यासोबत तोपर्यंत थांबून त्यांना सर्व प्रकारची मदत व धीर देण्याचे काम केले. त्यांनी तात्काळ घेतलेला निर्णय आणि स्वतः तत्परतेने केलेली मदत यामुळे आज सह्याद्रीचा एक दुर्गसेवक ठणठणीत बरा झाला असून मोठ्या संकटातून बाहेर आला आहे. यासाठी जितेंद्र वाघ व त्यांच्या भगिनी मिराताई वाघ, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी डॉक्टर शैलेश राऊळ यांचे मनापासून आभार मानले व सहकार्य केलेल्या सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांचे देखील आभार मानले, समाजामध्ये अशा पद्धतीने कर्तव्या बरोबरच सेवाभाव जपणाऱ्या डॉक्टर शैलेश राऊळ यांचे आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत मनापासून आभार मानतो.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
Next Post

खळबळजनक ! १० वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडली विवाहिता नंतर पतीला दिला भयंकर मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार !

November 29, 2021

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

September 7, 2022

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026

महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group