TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक ! १० वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडली विवाहिता नंतर पतीला दिला भयंकर मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) वर्धा जिल्ह्यातील नवीन आष्टी येथील एका महिलेनं आपला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या (wife killed husband with the help of boyfriend) केली आहे. यानंतर त्यांनी मृतदेह एका पोत्यात टाकून घरापासून ५० मीटर अंतरावर नेऊन फेकला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला आणि अन्य एका साथीदाराला अटक (3 Accused arrested) केली आहे.

जगदीश भानुदास देशमुख असं हत्या झालेल्या ३८ वर्षीय पतीचं नाव असून तो नवीन आष्टी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी दीपाली देशमुख (वय ३२), प्रियकर शुभम जाधव (वय २२), साथीदार विजय माने (वय २१) अशा तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत जगदीश हा गवंडी कामगार होता. त्यांचा विवाह दीपालीसोबत झाला होता. या दाम्पत्याला पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण अलीकडेच जगदीशला दारुचं व्यसन झडलं होतं.

READ ALSO

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

दारू प्यायल्यानंतर जगदीश आणि दीपाली यांच्यात अनेकदा खटके उडायचे. या कारणातून जगदीशच्या त्रासाला कंटाळून दीपाली माहेरी निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा नांदायला आली होती. पण यावेळी ती आपल्या पतीपासून वेगळं राहत होती. दरम्यान तिचं आपल्या वयापेक्षा १० वर्षांनी लहान असणाऱ्या शुभमसोबत प्रेमसंबंध जुळले. गेल्या काही काळापासून त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते. पण जगदीशला याबाबत कळाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

यातूनच आरोपी दीपालीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. तिने गुरुवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांच्या मदतीने जगदीशला बेदम मारहाण केली. आरोपींनी जगदीशच्या डोक्यात सेंट्रिंगच्या पाटीने जबरी वार केले. तसेच धारदार शस्त्रानं त्यांची हत्या केली. यानंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मृत जगदीशच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता या हत्येचा उलगडा झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
Next Post

धुळे : माजी खासदार, जिल्हाधिकारी आणि 12 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बांभोरी जवळ अपघात, दोन गंभीर जखमी ; शिवसैनिकांचे अपघातस्थळी मदतकार्य !

April 19, 2022

सुखी संसाराचे स्वप्न भंगले…नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार !

April 3, 2023

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्लीच्या संचालकपदी डॉ. देवानंद उबाळे !

January 13, 2024

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ११ जुलै २०२४ !

July 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group