TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे : माजी खासदार, जिल्हाधिकारी आणि 12 अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !

जाणून घ्या...नेमकं काय आहे, प्रकरण

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) माजी खासदार, जिल्हाधिकारी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी अशा १२ जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर सुरत महामार्गावर साईबाबा हायवे सर्व्हिस, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्या माध्यमातून १९८८ मध्ये दहिवेल परिसरात एक पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. मात्र या पेट्रोल पंपासाठी बनावट कागदपत्रे दिल्याची तक्रार सामाजिक कार्याकारे तुकाराम निंबा मासुळे यांनी न्यायालयात केली. खोटे पुरावे कंपनीस सादर करून पेट्रोल पंप मिळवण्यात आला. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने सिआरपीसि १५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

READ ALSO

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

‘ही’ बोगस व बनावट दस्तऐवज तयार केली

पेट्रोल पंपाच्या रिटेल मंजुरीसाठी व सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, नाहरकत दाखले, महसूल रेकॉर्ड, विद्युत कनेक्शन, विस्फोटक पदार्थ अधिनियमान्वये लागणारे तपासणी अहवाल, तसेच हरकती या बोगस व बनावट दस्तऐवज तयार करून तसेच खोट्या फेरफार नोंदी तयार करून तयार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा

माजी खासदार बापू चौरे, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन चे तत्कालीन मॅनेजर, तत्कालीन विभागीय व्यवस्थापक, वीज कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अभियंता, तत्कालीन पोलीस अधीक्षक, साक्री पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक, तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन मंडळ अधिकारी, तत्कालीन तलाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता तसेच राष्ट्रीय महामार्गाची तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
गुन्हे

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026
गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
Next Post

बापरे...पत्नी तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून देत होती विष ; विष देण्यामागचं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

July 22, 2023

मेडिसिन अँपचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन !

May 3, 2021

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group