TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे…पत्नी तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून देत होती विष ; विष देण्यामागचं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पत्नीने तब्बल सहा वर्ष पतीला जेवणातून विष दिल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला शहरातील एका महिलेला तिच्या पतीला अन्नातून विष दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पती सतीश (वय ३८) याच्या तक्रारीनंतर आशा सुरेशला (वय ३६) पोलिसांनी अटक केली आहे.

एका वृत्तानुसार, या जोडप्याचं २००६ साली लग्न झालं आणि ते पाला येथे राहत होते. सुरुवातीला सतीशला त्याच्या व्यवसायात संघर्ष करावा लागला, पण आईस्क्रीम उद्योगात जम बसल्यानंतर २०१२ मध्ये या जोडप्याने पलक्कडमध्ये स्वतःचे घर खरेदी केले. तक्रारीनुसार, एकदा आशाचे सतीशसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर जसजसा वेळ निघून गेला तसतसे सतीशच्या लक्षात आले की त्याला थकल्यासारखे जाणवत आहे. त्यांने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तर, त्याला शरीरातील साखरेच्या कमी प्रमाणामुळे हे होत असल्याचं डॉक्टरांनी सुचवलं. परंतु, औषधोपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

पत्नीवर आला संशय

याच दरम्यान, सप्टेंबर २०२१ पासून सतीशने घरचे जेवण टाळले आणि त्याची प्रकृती सुधारत असल्याचे लक्षात आले. त्याला त्याच्या पत्नीवर संशय आल्याने त्याने आपल्या मैत्रिणीला बायको आपल्या जेवणात काही मिसळत आहे का, याचा शोध घेण्यास सांगितले. जेव्हा मैत्रिण आशाकडे गेली तेव्हा तिने त्याची बायको जेवणात विष मिसळत होती, असं सांगितलं. तसेत तिने ती मिसळत असलेल्या वस्तूचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. यानंतर, त्या व्यक्तीने घरातील सीसीटीव्ही फुटेज घेत पोलिसांना तक्रार दिली.

पाण्यातही मिसळत होती विष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कार्यालयात घेऊन जात असलेल्या जेवणात आणि पाण्यातही ती विष मिसळत होती. तिच्या म्हणण्यानुसार, सतीशने तिला त्याच्या संपत्तीतून काहीही दिले नाही. तो सर्व मालमत्ता त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि भावांना देईल, अशी तिला शंका होती, त्यामुळे तिने हा प्रकार केला. हे कारण ऐकून पती आणि पोलिसांनाही धक्का बसला. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
Next Post

पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला ; पुढं मुलीने जे केलं, ते वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव नागरिक मंच करणार महामार्गावर विघ्नहरण जागृती !

September 3, 2024

महसूल वसूली व भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

December 22, 2023

दिल्ली दंगल : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक !

September 14, 2020

जळगावच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी !

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group