TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला ; पुढं मुलीने जे केलं, ते वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोबाइल तुटल्याच्या (Mobile phone broke) कारणातून एका दहावीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलीनं आपल्या वडिलांच्या नावानं भावनिक सुसाईड नोट (Emotional suicide note) लिहून राहत्या घरात गळफास घेतला आहे.

आत्महत्या करणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीचं नाव पूजा असून ती मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी होती. मात्र सध्या ती आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत गाझियाबाद येथे राहत होती. मृत पुजाचे वडील ई-रिक्षाचालक आहेत. घटनेच्या दिवशी पुजाची आई आणि मोठी बहीण बिहारला गेली होती. तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान घरी एकटीच असताना, तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या वडिलांच्या नावानं एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला होता, मला माफ करा

“पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला होता, मला माफ करा” असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तिने आपल्या राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला असता, त्यांना सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी सिहानी गेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. केवळ मोबाइल तुटल्याच्या कारणातून मुलीनं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सिहानी गेट पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी डॉ.मोईज देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंदू नववर्ष निमित्त ०२ एप्रिल रोजी गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आ. सुरेश भोळे यांच्यातर्फे आयोजन

March 31, 2022

आभा कार्ड रुग्णांसाठी ठरणार आधारवड ; नांद्रा बु. येथे ना.गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

August 16, 2023

जळगाव मनपा क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 22, 2020

२२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग : धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group