TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्या – विष्णू भंगाळे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in आरोग्य, जळगाव, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणीसह अवजार बंद आंदोलनामुळे राज्यभरात विपरीत परिस्थिती उद्भवलेली आहे. कर्मचारी संघटनांनी जळगावला १८ सप्टेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेशी सकारात्मक चर्चा केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंदोलक संघटनांनी परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घ्यावी, आपले म्हणणे मांडावे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून यशस्वी तोडगा काढू या, यासाठी अधिसभा सदस्य म्हणून सोबत राहील असे आवाहन शिवसेना नेते व अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी परीक्षा पुढे ढकलली आहे. आंदोलकांचे हत्यार बनवत विद्यापीठाचा कारभार चालविणाऱ्या मंडळींनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालविला आहे, असेही विष्णू भंगाळे यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,या ऑनलाईन परीक्षेचे प्राध्यापकांच्या सहकार्याने नियोजन सुरु आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा असल्याकारणाने अडचण येणार नाही असे वाटते. परीक्षा घ्यावी. विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. मागील भाजपच्या फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न का निकाली निघाले नाही ? याचे कारण देखील समोर आले पाहिजे. आता परीक्षा १ ऑकटोबर पासून सुरु होणार असताना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने संप करण्याची वेळ योग्य नाही. कुलगुरू पी.पी.पाटील यांना प्रशासन योग्य पद्धतीने का हाताळता आले नाही ? असा परखड सवाल विष्णू भंगाळे यांनी विचारला आहे.

READ ALSO

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

कोरोनामुळे परीक्षेला बाधा आली होती. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षेसंदर्भात योग्य भूमिका घेतली होती. मात्र भाजपप्रणित संघटनांच्या अट्टाहासापोटी आपण परीक्षांना सामोरे जात आहोत. आता विद्यापीठतील कारभार हाकणाऱ्यांनी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचे कामाला मदत करायचे सोडून आताच या विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आंदोलनाला का बसविले ? त्यावेळी दिलेली आश्वासने व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी त्यांना दिलेला शब्द फडणवीस सरकारच्या काळात का पाळला गेला नाही ? असा सवालही विष्णू भंगाळे यांनी विचारला आहे. तसेच परीक्षा कुलगुरूंनी पुढे ढकलल्यामुळे विद्यापीठात कारभार हाकणारे मंडळी आंदोलकांना हत्यार बनवून वापरीत आहेत, असेही विष्णू भंगाळे यांनी म्हटले आहे. परीक्षा झाल्यानंतर आंदोलकांच्या सोबत मी राहील, अशी ग्वाही विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
Next Post

बोदवड पंचायत समितीतून माजी मंत्री खडसेंचा फोटो हटवला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन

February 13, 2025

धक्कादायक ! ११ वर्षीय एचआयव्ही पीडितेवर बलात्कार, गुप्तांग फाटलं !

May 7, 2022

दिलासादायक ! धारावीत प्रथमच कोरोनाच एकही रुग्ण नाही

December 26, 2020

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group