TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले प्रताप पाटील !

जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊंची संवेदनशीलता !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2022
in Uncategorized, गुन्हे, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे)
स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमासाठी आज संध्याकाळी धरणगाव जात असताना रस्त्यात दिसलेल्या अपघातातील जखमींना पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. या घटनेमुळे प्रतापभाऊंच्या संवेदनशीलतेचा अनुभव अपघातग्रस्तांसह येथील नागरिकांना आला.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आज संध्याकाळी पाळधीहुन धरणगाव जाताना धरणगाव महाविद्यालयाजवळ मोटरसायकल घसरून अपघात झाल्याचे दिसले त्यावेळी त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबविली आणि येथील स्थितीची चौकशी केली. अपघातात महिलेला मुका मार लागल्याचे त्यांना दिसले. यावेळी प्रतापभाऊंनी जास्त वेळ न घालता स्वतः अपघातग्रस्तांना तातडीने उचलून वाहनात बसवले आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. तातडीने मदत मिळाल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी प्रतापभाऊंचे आभार मानले.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १६ ऑगस्ट २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

December 17, 2021

बीएचआर घोटाळा आणि झंवरशी माझा काहीही संबंध नाही : आ. मंगेश चव्हाण (व्हिडीओ)

August 14, 2021

शेतकरी आंदोलन; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

January 27, 2021

धरणगाव पालिकेचा ‘तो’ ठराव रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला सुरुवात !

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group