TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील तावसे येथे बंद घर फोडले ; लाखोंचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील तावसे येथे बंद घर फोडून सुमारे एक लाख ४१ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बळीराम विठठल नेरपगार (वय ७१, रा.तावसे बु ता.चोपडा) हे दि.२३ सप्टेंबर रोजी पत्नी सकुबाईसह असे पुणे येथे मुलगा प्रमोद नेरपगार यास भेटण्यासाठी गेले होते. आज दि.३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरी परतले. घराच्या दरवाज्याला कुलुप लावलेले होते. बळीराम नेरपगार यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होता. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागीने ठेवलेला पत्री डब्या जमिनीवर उघडया स्थितीत पडलेला होता. डब्यातील सोन्या-चांदीने दागीने दिसले नाही.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

अज्ञात चोरट्यांनी बंद घरास असलेल्या प्लास्टीक बाजुला सारुन व दुकानाचे मागील भिंतीस असलेले खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. तसेच दुकानात ठेवलेली जर्मनची पेटीचे कुलूप उघडुन त्यात असलेले रोख रक्कम, दिड ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील बाहया व ७ भाराचे हातातील चांदीचे कडे असे एकुण १ लाख ४१ हजार ७०० रुपयाचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गुरनं.१७६/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर ह्या करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेत गद्दारांना जागा नाही ; उद्धव ठाकरेंचा इशारा

June 19, 2022

Vulkan Vegas Casino Fantasien Aus Dem Testbericht 2022

October 29, 2022

वरणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली !

October 1, 2024

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा ; ६० लाखांचा दंड !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group