TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी पलकसह तिघांना सहा वर्षाची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इंदोर (वृत्तसंस्था) भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदोर न्यायालयाने मुख्य सेवादार विनायक दुधाळे (Vinayak Dudhale), चालक, शरद देशमुख (Sharad Deshmukh) आणि शिष्या पलक पुराणिक यांना ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका दोषींवर ठेवण्यात आला. आरोपींकडून त्यांना पैशांसाठी धमकावले जात होते, असेही न्यायालयात सिध्द झाले. त्यामुळे आयपीसी कलम ३०६ नुसार तिघांना दोषी धरत प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिघांना जानेवारी २०१९ रोजी अटक करण्यात आले होते.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

या प्रकरणात न्यायालयात ३२ साक्षीदार सादर करण्यात आले. इंदौर येथील सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विनायकच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यूजींनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवली होती. संपत्ती नावावर केली नव्हती. त्यामुळे विनायकला फसवण्यात आले, असा दावा वकिलांनी केला. घटनेच्या काही दिवस आधी पुण्याला जात असताना भय्यूजींना सतत कुणाचेतरी फोन येत होते. पण त्याची चौकशी करण्यात आली नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केली.

तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. तिघे मिळून भय्यू महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होते. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा त्यांचा १६ वर्षांपासूनचा प्रामाणिक सेवक होता. आत्महत्येनंतर त्यांचे मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वादही समोर आला होता. पण त्यानंतर झालेल्या तपासात या तिघांची नावे समोर आली होती.

दरम्यान, पलक पुराणिकच्या व्हॉट्सच्या चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. या चॅटमध्ये पियुष जिजू या आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्याच्याशी संवादात मांत्रिकाचाही उल्लेख आला आहे. महाराजांना अश्लील व्हिडीओच्या सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत पलक त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले होते. व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर केल्यानंतर त्यामध्ये भय्यू महाराजांसाठी बीएम हा कोड वापरण्यात आल्याचे समोर आले होते. पलक व पियुष जिजू या दोघांमध्ये झालेल्या संवादातून अनेक खुलासे झाले आहेत. त्यामुळे हे षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाले होते. या संवादामध्ये मांत्रिकासोबत २५ लाखाचे डील झाल्याचा उल्लेख आहे.

भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषीला मांत्रिक सापडला असून २५ लाखांची डील झाल्याची माहिती पलककडून पियुष देण्यात आली होती. बीएमला (भय्यू महाराज) वेडा करून घरी बसवलंय, असंही पलक त्याला सांगत आहे. कुहू घरी येणार असून उद्या तिची खोली ठीक होईल, असं पियुष पलकला सांगतो. त्यावर पलक म्हणते की, कुहूने शरद सांगितले, की मी समोर आले तर मारून टाकेल. ती तयारीने आल्याचे दिसतंय. आयुषीने पुन्हा काम बिघडवलंय. तिनं पुन्हा वहिनी, कुहू आणि बापूंचे फोटो जाळ्याचे पलक पियुषला सांगत आहे, असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात महाराजांचा सेवक विनायक व चालक शरद हा पलकला मदत करत असल्याचा आरोप होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाची बदनामी करणाऱ्या नागरिक, माध्यम प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

March 9, 2021

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणाऱ्या टोळीतील आणखी एक जण पोलिसांच्या जाळ्यात !

November 30, 2022

कळमसरे येथून लोखंडी प्लेट चोरणाऱ्या चौघांना अटक ; जळगाव पोलिसांची कारवाई !

December 30, 2022

धरणगाव शहरात चातुर्मास समाप्ती निम्मित श्री बालाजी महाराज यांना ५६ भोग नैवद्य !

November 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group