TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिबट्याने पाडला दोन वासरांचा फडशा !

जि.प सदस्य प्रतापराव पाटील व माजी सभापती सचिन पवार यांची घटनास्थळी भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चोरगाव येथे सुपडू अर्जुन सपकाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांचा फडशा बिबट्याने पाडला. सदर घटना माहिती होताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील व माजी सभापती सचिन पवार त्वरित चोरगाव पोहोचले. त्यांनी तहसीलदार, वनअधिकारी यांना पाचारण केले.

गावाच्या बाहेर शेतकरी सुपडू अर्जुन सपकाळे यांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे काल सकाळी ६ वाजता म्हशीचे दूध काढून ते घरी गेले. लगेच बिबट्याने या गोठ्यावर हल्ला करीत गोठ्यातील वासराचा फडशा पाडला. बिबट्याने हल्ला केल्याने सपकाळे यांचे किमान पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे. वननिभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर येथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. वनक्षेत्रपाल दत्ता लोंढे साहेब, वनपाल राजकुमार ठाकरे, वनसंरक्षक शिवाजी माळी, वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी पंचनामा केला. त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी आणि शिवारात कॅमेरे लावून सापळा लावण्याच्या सूचना जिप सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी केल्या. याप्रसंगी माजी सभापती सचिन पवार, सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, उपसरपंच प्रवीण रमेश सोनवणे, अनिल पवार, संतोष अभिमन सोनवने, मस्तानशाह फकीर, जंगू बापू सोनवणे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

शेतकरी धास्तावले

चोरगाव शिवाराच्या रानावनात गुरे, शेळ्या, मेंढपाळ व पशुपालक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर धास्तावलेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

Gold Price Today : जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा दर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे पाण्यासाठी अर्धनग्न निषेध मोर्चा

March 7, 2021

राम रहिमला २० दिवसांचा पॅरोल मंजूर ; कडेकोट बंदोबस्तात कारागृहातून सुटका !

October 3, 2024

शिक्षण उपसंचालकांवर शानबाग विद्यालयाच्या सत्काराचा भार ; तक्रारदार शिंदे यांचा आरोप !

July 18, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group