TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात महिलेला अश्लील शिवीगाळ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील गणेश कॉलनी परिसरातील रहिवासी महिलेला ऑगस्ट महिन्यापासून फोनवरुन अश्‍लिल शिवीगाळ करणार्‍या एकावर शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश कॉलनी परिसरातील एका कॉलनीत ५० वर्षीय महिला वास्तव्यास असून ती घरकाम करते. १४ ऑगस्ट २०२० पासून आजपावेतो तिला भोकरदन तालुक्यातील जाफ्रराबाद येथील संदीप सुधारकर भवर हा त्याच्या ९२७१३९२००० या मोबाईल क्रमांक वरुन वारंवार फोन करतो. तसेच अश्‍लिल शिवीगाळ करुन तुझ्या मुलीला धंद्यावर बसव, तिची भाड खा, तुझे भरपूर यार आहेत, त्याच्याकडे जावन धंदा करते, लॉजेवर जाते, असे घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत असून महिलेल मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत आहे. तसेच मानसिक त्रास देवून महिलेसह तिच्या मुलीला मारुन टाकण्याची धमकी देतो. असे तक्रारीत नमूद आहे. अशा आशयाच्या महिलेच्या तक्रारीवरुन संदीप सुधाकर भवर भवर (रा. जाफ्रराबाद ता.भोकरदन जि.जालना) याच्या विरोधात भादवि कलम २९४, ५०९, ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख हे करीत आहेत.

READ ALSO

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
Next Post

जलाल शेठ व त्यांची मातोश्री जमशादबी यांचे एकाच दिवशी निधन ; कासोदयात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2025 !

August 18, 2025

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 फेब्रुवारी 2025

February 27, 2025

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 11 एप्रिल 2024 !

April 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group