TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

vijay waghmare by vijay waghmare
April 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर ( प्रतिनिधी ) – शरीर सुखाच्या मागणीस नकार दिल्याच्या कारणावरून रावेर तालुक्यातील निमड्या येथील आठ महिन्याच्या गरोदर महिलेचा तिच्याच पतीने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की निमड्या येथील लालू बाई शरद पावरा (वय २५) ही महिला दि. ४ मार्च रोजी घरातून बाहेर गेली होती. दि. ५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता तिचा मृतदेह सातपुडा पर्वत भागतील दुर्गम भागातील दरीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. ही महिला आठ महिन्याची गरोदर असल्यामुळे तिचे शवाचे दि. ६ मार्च रोजी जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, कल्पेश आमोदकर व इस्माईल तडवी यांनी तपास करून या महिलेचा पती शरद मिरलाल पावरा (रा. निमड्या) यांने त्याच्या पत्नीचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याची पत्नी लालूबाई आठ महिन्याची गरोदर असताना त्याने पत्नीस शरीर सुखाची मागणी केली होती. पत्नीने यास नकार दिल्यामुळे पती शरद याने संतप्त होऊन पत्नी लालू बाई हिचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरून अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शरद पावरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत .

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEight-month pregnant wife strangled to death

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयभाऊ महाजन यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा !

February 2, 2023

धक्कादायक ! तरुणीवर सहा जणांकडून बलात्कार नंतर मैत्रिणीलाही बोलावून केला अत्याचार

April 16, 2022

जळगावात रिक्षाचालकाचा तरुणावर चाकू हल्ला !

December 16, 2020

बीएचआर घोटाळा : पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणारे रडारवर !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group