TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यातील न्‍यायाधीशांच घर चोरटयांनी फोडलं ; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (वृत्तसंस्था) येथील पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सप्तशृंगी पोलीस सोसायटीत न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीतील सप्तशृंगी पोलीस कॉलनी सोसायटीत गोकुळ लुखा कंखरे हे प्लॉट नंबर ९८७ येथे राहतात. त्यांना दोन मुले असून एक मुलगा खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असून, दुसरा मुलगा धडगाव येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. घर मालक गोकुळ लुखा कंखरे यांचे शनिवारी निधन झाल्याने त्यांना त्यांच्या चार्डी या गावी अंत्यविधीसाठी कुटुंबीय घेऊन गेले होते. अशात घरी कोणीही नसल्याची संधी साधून रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत कपाटातून अंदाजे आठ हजार रुपये रोकड तसेच एक तोळे सोन्याचे दागिने चोरी करून पोबारा केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू त्यांची पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता थेट राज्यांना कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करता येणार !

May 29, 2021

जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर

May 31, 2021

महिलेसह पतीचे अश्लील फोटो ठेवले स्टेटस ; जळगावात गुन्हा दाखल !

October 16, 2022

१९ वर्षीय तरुण शेतात गेला अन् नियतीनं केला घात ; शेततळ्यात बुडून मृत्यू !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group