TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा मतदारसंघातून 7 उमेदवारांची माघार ; लढतीसाठी 9 उमेदवार रिंगणात

vijay waghmare by vijay waghmare
November 4, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेला एकूण 7 उमेदवारांनी आपले सर्व नामनिर्देशन पत्र माघार घेतल्यामुळे आता 9 उमेदवार लढतीसाठी रिंगणात आहेत.

नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर आज नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीचा शेवटचा दिवस होता. विहित अंतिम वेळेपर्यंत गौरव चंद्रकांत सोनवणे, डॉ बारेला चंद्रकांत जामसिंग, जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, रुस्तम नासिर तडवी, भूषण मधुकर भिल, साहेबराव कौतिक सैंदाणे या 6 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहेत.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार चिन्ह वाटप
नामनिर्देशन पत्र माघारीच्या मुदतीनंतर आता 9 उमेदवार रिंगणात असून त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार व उमेदवाराच्या पसंती क्रमानुसार चिन्ह वाटप करण्यात आले. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना धनुष्यबाण, प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना मशाल, युवराज देवसिंग बारेला यांना हत्ती, सुनील तुकाराम भिल यांना हॉकी व बॉल, अमित शिराज तडवी यांना चिमणी, अमीनाबी रज्जाक तडवी यांना बॅट, बाळू साहेबराव कोळी यांना शिटी, संभाजी मंगल सोनवणे यांना कपाट तर हिरालाल सुरेश कोळी यांना ऊस शेतकरी या निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे आणि विविध अधिकारी हजर होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : शिक्षिकेच्या विनयभंग ; पर्यवेक्षकाविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा ! 

July 31, 2022

शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याने दिपक केसरकर नाराज

November 1, 2020

फसव्या संदेशांपासून सावधान !

March 25, 2022

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा; पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group