TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ !

vijay waghmare by vijay waghmare
November 4, 2024
in यावल, राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

यावल/रावेर (प्रतिनिधी) परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दि.५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे होत आहे. जिथे श्रद्धा आणि सबुरीचा ध्यास घेतला जातो अशा साईचरणी विकासाचा प्रचार संकल्प सिद्ध होणार आहे. यावेळी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार अनिल चौधरी व पदाधिकारी रावेर-यावल मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे प्रचार नारळ वाढवल्यावर ते न्हावी येथे ४ वाजता कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी यावल माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, तुकाराम बारी, हाजी हकीम शेठ, आलिम शेख, दिलीप कोळी, माजी नगरसेवक बिलाल शेख, संभाजी सोनवणे, विकास पाटील, गणेश बोरसे, योगेश निकम आदी उपस्थित राहणार असून यावेळी मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी ३ वाजता श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली ता.यावल येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रहारचे यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

चाळीसगावच्या "विकासा"साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधार कार्ड लिंक करणे वृद्ध महिलेला पडले महाग ; बोलण्यात गुंतवून दोघांनी केली सोन्याची पोत लंपास !

April 11, 2023

नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला ; सहा जण अपघातात ठार !

January 17, 2024

रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची गरज नाही ; केंद्र सरकारचा निर्णय

May 8, 2021

धरणगावात मिरवणुकीने होणार नववर्षाचे स्वागत !

March 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group