TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

करणदादा पाटील यांना खांद्यावर घेत तरुणांनी काढली प्रचार रॅली !

चाळीसगाव तालुक्यात प्रचार रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी जंगी स्वागत !

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून शनिवार, दि. ४ रोजी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या प्रचार रॅलींना सर्वच गावांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद लाभून ठिकठिकाणी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर महिलांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी काही तरुणांनी चक्क करणदादा पाटील, खा. उन्मेषदादा पाटील यांना खांद्यावर घेत गावातून रॅली काढली.

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील-पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव तालुका पिंजून काढला आहे. ते त्या-त्या तालुक्यातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने गावा-गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्वतः करणदादा पाटील नागरिकांच्या भेटी घेत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

शनिवार, दि. ४ रोजी खा. उन्मेषदादा पाटील, माजी आ. राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या साथीने चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आल्या. या रॅलींना इतका अभूतपूर्व प्रतिसाद लाभला की, काही तरुण कार्यकर्त्यांनी करणदादा पाटील यांना चक्क खांद्यावर घेऊन प्रचार रॅली काढली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionChalisgaonloksbhaMahavikasaghdi

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

दुचाकीच्या धडकेत आजोबासह नातू ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मन की बात : आव्हाने बरीच आली, परंतु आपण नवीन सामर्थ्य निर्माण केले – पंतप्रधान मोदी

December 27, 2020

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ५४८ कोरोनाबाधित, २४५ झाले बरे !

March 4, 2021

सर्वसमावेशक प्रगतीचा अर्थसंकल्प : ना. गुलाबराव पाटील

March 8, 2021

महाराष्ट्रातील पावसाळ्याबाबत हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

May 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group