TheClearNews.Com
Friday, July 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरच्या भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणुन नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल भाईदास पाटील यांचे कट्टर समर्थक भुषण भदाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर प्रदेश सचिव म्हणुन गुरुवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी नियुक्ती जाहिर केली.

आ. अनिल भाईदास पाटील व माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी कॉंग्रेस जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पार्थ अजित पवार यांच्या नेतृत्वात व पार्थ पवार मित्र परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष आकाश झाबरे पाटील यांच्या सहकार्याने सदर नियुक्ती जाहीर करण्यात आली.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

आ. अनिल पाटिल यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ता म्हणुन भुषण भदाणे यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांनी महत्वाची जबाबदारी यशस्वी केली होती तसेच वेळोवेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी हितासाठी त्यांनी आजवर मोठ मोठे आंदोलन केली आहे. अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील शिक्षक संजय काशिनाथ भदाणे यांचे चिरंजिव असलेल्या भुषण भदाणे यांच्या नियुक्तीमुळे त्याच्यावर सर्व सामजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला अदा करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

March 25, 2021

खळबळजनक : बेपत्ता नणंद भावजयीचे मृतदेह आढळले नदीत तरंगताना !

October 4, 2023

कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

November 2, 2020

सासऱ्यांनी पक्ष सोडल्यानंतर सून रक्षा खडसेंची भाजपाच्या बैठकीला ‘दांडी’

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group