TheClearNews.Com
Friday, December 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच क्लिकवर जाणून घ्या…दुध संघाचा संपूर्ण निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुध संघाच्या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एससी संवर्गातून तर एनटी संवर्गातून अरविंद भगवान देशमुख यांनी विजय संपादन केला आहे.

दोघं विजयी उमेदवार शेतकरी विकास पॅनलचे होते. अरविंद देशमुख यांनी आधी दुध संघावर प्रशासक म्हणून काम केले होते. त्यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या मदतीने संचालक मंडळाचा गैरव्यवहार समोर आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. यानंतर त्यांना उमेदवारी देखील मिळाल्याने त्यांच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसरीकडे आमदार संजय सावकारे यांनी देखील सहज विजय संपादन केला आहे. त्याच पद्धतीने पराग मोरे यांनी देखील विजय संपादन केला आहे.

READ ALSO

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सहकारात एन्ट्री झाली असून त्यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. दुसरीकडे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या धर्मपत्नी छायाताई देवकर आणि पूनम पाटील ह्या देखील विजयी झाल्या आहेत. सौ.शामल अतुल झांबरे आणि संजय पवार, अमर जैन विजयी. आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाताई खडसे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

 

अमळनेर : अनिल भाईदास पाटील (विजयी, २४६), स्मिताताई उदय वाघ (१८४), ११ मते अवैध

भडगाव : भोसले रावसाहेब प्रकाश (विजयी २३३), पाटील डॉ.संजीव कृष्णराव (२००), ८ मते अवैध

भुसावळ : झांबरे शामल अतुल (विजयी,२६३ ) ,ढाके शालिनी मधुकर (१६९), ९ मते अवैध

बोदवड : पाटील रवींद्र प्रल्हादराव (२१६), राणे मधुकर रामचंद्र (विजयी, २२०), ५ मते अवैध

चाळीसगाव : पाटील प्रमोद पाडुरंग (विजयी, २४७), पाटील सुभाष नानाभाऊ (१८८), ६ मते अवैध

चोपडा : निकम रोहित दिलीप (विजयी, २६९), पाटील इंदिराताई भानुदास (१६४), ८ मते अवैध

धरणगाव : पाटील वाल्मिक विक्रम (१६७), पवार संजय मुरलीधर (विजयी २६९), ५ मते अवैध

एरंडोल : चौधरी दगडू धोंडू (विजयी,२३०), जैन भागचंद्र मोतीलाल (२०५), ६ मते अवैध

जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील (विजयी, २७५), महाजन मालतीबाई सुपडू (१६२), ४ मते अवैध

जामनेर : महाजन गिरीश दत्तात्रय (विजयी २७६), पाटील दिनेश रघुनाथ (१५८), ७ मते अवैध

मुक्ताईनगर : चव्हाण मंगेश रमेश (विजयी२५५), खडसे मंदाकिनी एकनाथ (१७९), ७ मते अवैध

पारोळा : पाटील चिमणराव रुपचंद (विजयी, २२७), पाटील सतीश भास्कर (२०८), ६ मते अवैध

रावेर : बढे जगदीश लहू (१७०), पाटील ठकसेन भास्कर (विजयी,२६६), ५ अवैध मते

यावल : चौधरी हेमराज खुशाल (१६८), चौधरी नितीन नारायण (विजयी,२६०), १३ मते अवैध

एनटी मतदार संघ : देशमुख अरविंद भगवान (विजयी,२५९), पाटील विजय रामदास (१७९), ३ मते अवैध

एससी मतदार संघ : ब्रम्हे श्रावण सदा (१६१), सावकारे संजय वामन (विजयी, २७६), ४ मते अवैध

इतर मागास वर्ग मतदार संघ : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (२०७), मोरे पराग वसंतराव (विजयी २३०), ४ मते अवैध

महिला राखीव मतदार संघ : देवकर छाया गुलाबराव (२३५), पाटील पूनम प्रशांत (२५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
जळगाव

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

December 12, 2025
जळगाव

जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा : औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक टर्निंग पॉइंट

December 12, 2025
जळगाव

बालरंगभूमी परिषदेतर्फे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

December 11, 2025
जळगाव

चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन

December 11, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
Next Post

ब्रेकिंग न्यूज : दुध संघात खडसेंना जबर धक्का ; आमदार मंगेश चव्हाण विजयी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू ; राखी खरेदी करून भाऊची वाट बघणाऱ्या बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 1, 2023

नवाब मलिकांच्या सवालावर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले…

November 8, 2021

रावेर : ७० वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करून मागितली खंडणी ; न्यायालयाच्या आदेशान्वये दापत्याविरुद्ध गुन्हा !

April 16, 2022

संजय राऊतांनी सांगितला मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा नेमका अर्थ !

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group