TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनुदेवी क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘ब्लु मॉर्मोन’ फुलपाखराची नोंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in चोपडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे महिना भराच्या सर्वेक्षणाअंती मनुदेवी परिसरात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मोन’सह तब्बल १०७ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. बिग बटरफ्लाय मंथच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे फुलपाखरू छायाचित्रण आणि नोंदणी अभियानास सुरवात करण्यात आली होती.

 

READ ALSO

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

मनुदेवी परिसरात ग्राम ब्ल्यू, इमिग्रंट, कॉमन ग्रास यल्लो, कॉमन रोज, कॉमन गल, येल्लो- ऑरेंज टिप, कॉमन सेलर, ब्राऊन आऊल, प्लेन टायगर, कॉमन व्यांडरर, लाईम, ब्ल्यू बॉटल, कॉमन मोर्मोन, लेसर ग्रास ब्ल्यू, स्विफ्ट सारखी वेगाने उडणारी फुलपाखरांपासुन ते अलगद उघड्यावर बागडणाऱ्या प्लेन टायगर फुलपाखरू, दाट झाडीत बसणारे, तपकिरी रंगछटा असलेले आणि भुर्र करून उडून गायब होणारे बुश हॉपर, दाट झाडीत बसणारे, तपकिरी रंगछटा असलेले आणि भुर्र करून उडून गायब होणारे बुश हॉपर, एकसुरी तपकिरी रंग असणाऱ्या ब्राऊन आवुल, भडक लाल ठिपके आणि पोट असणाऱ्या क्रिमसन रोज, रंगबिरंगी कमांडर , निळा रंग ल्यायलेल्या ब्ल्यू प्यांसी, प्लेन टायगर, स्मॉल ग्रास ज्वेल सारख्या १ ते १.५ सेमी एवढ्या अकराच्या भारतातील सर्वात लहान फुलपाखरा पासुन ते मोठ्या माणसांच्या तळहात सहज व्यापेल येवढ्या ब्ल्यू मॉरमोन सारख्या मोठ्या फुलपाखराच्या प्रजाती आढळून आल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

 

सातपुड्यात यावल पश्चिम वनक्षेत्रात वनस्पती विविधता असल्याने फुलपाखरांच्या अनेक प्रजाती आढळून येत आहेत असे संस्थेच्या निरीक्षणात समोर आले आहे. दरम्यान, सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थ्यांसाठी ५ तारखे पासून ऑनलाईन वेबिनार आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे संस्था अध्यक्ष रवींद्र फालक यांनी कालीले आहे. या सर्वेक्षणात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, राहुल सोनवणे, अमन गुजर,योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे,सुरेंद्र नारखेडे, सतीश कांबळे, चेतन भावसार, अभिषेक ठाकूर, गौरव शिंदे, जगदीश बैरागी,बाळकृष्ण देवरे, प्रसाद सोनवणे यांनी सहभाग नोंदवला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 फेब्रुवारी 2026 !

February 23, 2026
Next Post

सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजनेचा जळगाव जिल्ह्यातून शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्यासोबत संबंध ठेव, अन्यथा बलात्काराची तक्रार करेल ; महिलेकडून १६ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण !

August 22, 2023

अजितदादांच्या रुपाने आपण “मास लीडर” गमावला…

February 1, 2026

संविधान दिनानिमित्त भाजप कार्यालय येथे संविधान पूजन

November 26, 2021

मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यामुळे कंगनाचा संताप

November 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group