TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजनेचा जळगाव जिल्ह्यातून शुभारंभ

शिक्षक भारती संघटनेचा आरोग्यदायी उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) दि.२ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती चे औचित्य साधत शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजनेचा जळगाव जिल्ह्यातून शुभारंभ करण्यात आला.

 

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना ही मा.आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतुन अशोक बेलसरे राज्याध्यक्ष शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य,नवनाथजी गेंडसर राज्याध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनातून मा.सुभाषजी मोरे सर कार्याध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य,मा.जालिंदरजी सरोदे सर, प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य व मा.प्रकाशजी शेळके कार्यवाह शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य,प्रकाशजी दाणे कार्याध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक , भरतजी शेलार सरचिटणीस शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य यांच्या अभ्यासपुर्ण नियोजनातून योजना सादर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातून ५०० शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबांचा समावेश सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेत केलेला आहे. सर्व सभासदांचे स्वास्थ्य कार्ड तयार करण्यात आले आहेत.

२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती चे औचित्य साधत सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजनेचा zoom app द्वारे ऑनलाईन शुभारंभ मा.आमदार कपिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदर योजना डाॅ. नरेद्र पाटील यांच्या युनिक हेल्थ केअर प्रा.लि.कंपनी मार्फत राबवली जात आहे. सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना ही योजना संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा शिक्षक भारती संघटनेचा मानस आहे.

नारायण आनंदा वाघ,जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती जळगाव ,सोमनाथ ब्रिजलाल पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती प्राथमिक जळगाव तसेच शिक्षक भारती माध्यमिक व प्राथमिक चे सर्व पदाधिकारी यांनी कोविळ-१९ ह्या महामारी च्या काळातही जीवाची पर्वा नकरता शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांना भ्रमणध्वनी तसेच प्रत्यक्ष भेट घेवून सदर योजनेचे महत्व पटवून दिले, योजनेचे फॉर्म जमा करुन योजना पुर्णत्वास नेण्याचे कार्य पार पाडले. आॕनलाईन सभेच्या अध्यक्ष स्थानी प्राथमिकचे राजाध्यक्ष नवनाथ गेंड होते,तर प्रमुख पाहूणे मा.आमदार कपिल पाटील तथा राज्य पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष होते प्रास्तविक प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी केले,सभेत डाॕ.नरेंद्र पाटील मा.कपिल पाटील,नवनाथ गेंड,सुभाष मोरे,राजेंद्र लोंढे,सुशिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, आभार नारायण वाघ यांनी मानले आॕनलाईन सभेचे व्यवस्थापन शिक्षक भारती प्राथमिकचे कार्यवाह प्रभात तडवी,राहूल चौधरी यांनी केले.फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून 1000 लोकांनी सभेत सहभाग नोंदविला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
Next Post

सुरत मालधक्क्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १६ फेब्रुवारी २०२३ !

February 16, 2023

कुटुंबातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला तरी संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा !

April 8, 2021

कासोदा येथील समाधान पाटील यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

February 23, 2021

शरद पवारांनी सांगितले शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव का घ्यायचं !

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group