TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरत मालधक्क्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील सुरत रेल्वे लाईन जवळील नवीन मालधक्क्यावर दि. ३ ऑक्टोंबर रोजी रात्री एक दांपत्य फिरायला गेले होते. यावेळी एका अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पतीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यासंदर्भात शहर पोलीस स्थानकात सुभाष जानकीराम गुजर (रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या पत्नीची बहिण वर्षा संभाजी पाटील हिचा फोन आला. तिने सांगितले की, ती व तिचे पती सुरत रेल्वे लाईन जवळील नवीन मालधक्क्यावर फिरण्यासाठी गेले होते. पायी फिरत असताना एक अनोळखी मोटरसायकलस्वार याने पती संभाजी पाटील यांना जोरात धडक दिल्याने ते खाली पडले असून तुम्ही लवकर या ते काहीएक बोलत नाहीय. आम्ही मालधक्क्यावर गेलो असता तेथे लोकांची गर्दी जमलेली होती. आम्ही माझे साडू संभाजी पाटील यांना एका रिक्षात टाकून देवकर सिविल हॉस्पिटल येथे घेऊन गेलो. तेथे डॉक्टरांनी तपासून साडू मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सुभाष गुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल स्वरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

अंबरझरा तलाव चारी साफसफाईला महापौरांच्या हस्ते सुरुवात ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमय्यांचा ‘टॉयलेट’ घोटाळा बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

April 15, 2022

दिलासादायक : १२ तालुके निरकं , जिल्ह्यात आढळले २८ कोरोनाबाधित, ६१ झाले बरे !

December 1, 2020

Estimated cost of Central Sulawesi disaster reaches nearly $1B

August 7, 2020

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ

February 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group