TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगावातील १५१ घरांचे अतिक्रमण झाले नियमित !

एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी काढले आदेश ; शहरातील अनेक भागातील अतिक्रमणही होणार नियमित !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील नेहरू नगरमधील १५१ घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश नुकतेच एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी काढले आहेत. याबाबत महायुतीचे पदाधिकारी अँड वसंतराव भोलाणे, रवींद्र कंखरे यांनी आज शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

शहरातील संजय नगर, पारोळा नाका, नेहरूनगर, रामदेवजी बाबा नगर, हनुमान नगरमधील काही भाग विविध सरकारी जमिनींवर शहरातील बेघर नागरीक गेल्या 30 वर्षापासून राहत आहेत. परंतु अदयाप पर्यंत या राहत असलेल्या नागरीकांना नागरीक सुविधा मिळत नव्हत्या. त्यांच्या नावावर राहत असलेले घर नावावर होत नव्हते, त्यांना स्वतःचे घर देखील बांधता येत नव्हते. तसेच बँकेकडून देखील कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नव्हते. तसेच त्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना इत्यांदी शासकिय योजनाचा लाभ घेता येत नव्हता. वास्तिवीक पाहता जे नागरीक दिनांक 01/01/20211 पुर्वी किंवा तत्वपुर्वी राहत असतील तर महाराष्ट्र शासनाचा दिनांक 04/ 03/2019 चा नियमाप्रमाणे शासकिय जागावर अशा लोकांना अतिक्रमन केलेले असल्यास ते नियमित करुन दयावे, असे शासनाचे आदेश होते. परंतु धरणगांव नगरपालिकातर्फे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नव्हती.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

यासाठी दिनांक 25/08/2023 रोजी धरणगांव नगरपालिका प्रशाननाला बेघर अतिक्रमण संघर्ष समितीतर्फे अध्यक्ष अॅड. व्हि.एस. भोलाणे व सचिव रविंद्र कंखरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले होते. सदरचे निवेदन देतांना आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एरंडोलचे उपविभागिय अधिकारी, धरणगाव भुमी अभिलेख अधिकारी, धरणगाव पालिकेचे मुख्यधिकारी यांना आदेश दिले होते की, शासनाच्या नियमाप्रमाणे जे नागरीक दिनांक 01/01/2011 किंवा तत्पुर्वी त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे. त्यानुसार एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी आदेश क्रमांक क्र./जमीन-1/कवि/193/2024 दिनांक 18/07/2024 रोजी नेहरूनगर या भागात राहत असणा-151 लोकांचे अतिक्रमण नियमीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच धरणगाव शहरातील उर्वरीत अतिक्रमण देखील नियमीत करण्याचे आदेश देखील त्वरीत देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री. भोलाणे आणि श्री. कंखरे यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेना या महायुतीचे पदाधिकारी गटनेते पप्पू भावे, विजय माळी, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, कैलास माळी सर, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, पुनिलाल महाजन, शिरीष बयस, शिवसेना शहरप्रमुख विलास महाजन, संजय चौधरी, बुट्या पाटील, पवन महाजन, यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

अमळनेरात शेतातील विहिरीत एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना संपल्यानंतर देशात सीएए लागू करणार : अमित शहा

May 6, 2022

साकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी !

November 28, 2020

कारमध्ये बसवून रिक्षाचालकाची लूट करणाऱ्या आरोपींना अटक ; दोघांचा शोध सुरूच

October 22, 2020

धक्कादायक ! धुळ्यात ६९ प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group