TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामुदायिक शौचालय अभियान : जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेल्या स्वच्छता खात्याशी संबंधीत सामुदायिक शौचालय अभियानातंर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. दिनांक 2 ऑक्टोबर, 2020 (स्वच्छ भारत दिवस) रोजी स्वच्छ सुंदर शौचालय अभियान (SSSS) आणि सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट  काम केलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य यांना व्हर्चुअल कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. असे राज्य समन्वयक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्रान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला प्रथमच देशपातळीवरील पुरस्कार जाहिर झाला आहे. याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 2 ऑक्टोबर, 2020 (स्वच्छ भारत दिवस) रोजी राष्ट्रीय सुचना व विज्ञान केंद्र (NIC) जळगाव येथील सभागृहात होणाऱ्या व्हर्चुअल कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छ, सुंदर शौचालय अभियान (SSSS) आणि सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राला तीन पुरस्कार जाहिर झाले आहे. यामध्ये कन्हाळगाव, जि. भंडारा या ग्रामपंचायतीस स्वच्छ  सुंदर  शौचालय अभियान (SSSS) मधील व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर बोरी खुर्द, जि. यवतमाळ या ग्रामपंचायतीस सामुदायिक शौचालय अभियानतंर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे व पुरस्कार प्राप्त गावांतील ग्रामस्थांचेही अभिनंदन करुन कौतूक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

मुख्यध्यापकांनी टाकला १३५ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ; मनविसेची कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निधीचे योग्य नियोजन करून कामे करा : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

August 9, 2022

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

September 25, 2021

जळगावात भरधाव डंपरने तरुणीला चिरडले ; भाऊ बचावला !

November 15, 2022

काय सांगता ! नव्वद कंटेनर घेऊन जाणारी अख्खी मालगाडीच झाली बेपत्ता?

February 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group