जळगाव (प्रतिनिधी) ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात आज बांबू शेती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उस्फुर्त मिळाला होता. परंतू फिजिकल डिस्टनसिंगचा नियम पाळत एका बॅचला फक्त २० प्रशिक्षणार्थींना बसण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, यावेळी बांबू शेतीतील तज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
अॅग्रोवर्ल्डच्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात आज बांबू शेती कार्यशाळा घेण्यात आली. फिजिकल डिस्टनसिंगमुळे एका बॅचला फक्त २० प्रशिक्षणार्थी बसविण्यात आले होते. बांबू शेतीतील तज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.. प्रशिक्षणार्थी संख्या नोंदणी वाढल्यामुळे पुढच्या शनिवारी पुन्हा “बांबू शेती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. तसेच इथून पुढे प्रत्येक शनिवारी गरजेवर आधारीत एका विषयावर कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.eagroworld.in ला भेट द्या किंवा 9130091621 / 22 / 22 / 24 /25 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.