TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात ‘बांबू शेती कार्यशाळा’ उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in कृषी, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात आज बांबू शेती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उस्फुर्त मिळाला होता. परंतू फिजिकल डिस्टनसिंगचा नियम पाळत एका बॅचला फक्त २० प्रशिक्षणार्थींना बसण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, यावेळी बांबू शेतीतील तज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

 

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात आज बांबू शेती कार्यशाळा घेण्यात आली. फिजिकल डिस्टनसिंगमुळे एका बॅचला फक्त २० प्रशिक्षणार्थी बसविण्यात आले होते. बांबू शेतीतील तज्ञ वक्ते संदीप माळी, उमेश सोनार, राष्ट्रीय बांबू मिशनचे समन्वयक रमाकांत पाटील यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.. प्रशिक्षणार्थी संख्या नोंदणी वाढल्यामुळे पुढच्या शनिवारी पुन्हा “बांबू शेती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. तसेच इथून पुढे प्रत्येक शनिवारी गरजेवर आधारीत एका विषयावर कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.eagroworld.in ला भेट द्या किंवा 9130091621 / 22 / 22 / 24 /25 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला हवा : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त

December 24, 2024

बोदवड येथे भोई समाजातर्फे आमदार खडसे यांचा निषेध ; तहसीलदारांना निवेदन !

August 30, 2022

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

December 30, 2020

कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group